justin trudeau

G20 Summit : "ही बोलण्याची पद्धत नाही"; कॅनडाच्या पंतप्रधानांवर भडकले शी जिनपिंग

G20 Summit 2022 : G-20 परिषदेतून समोर आलेल्या व्हिडीओमध्ये शी जिनपिंग कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्याशी रागाने बोलत आहेत

Nov 17, 2022, 10:29 AM IST

या देशाच्या पंतप्रधानांवर घर सोडून पळण्याची वेळ का आली?

या निदर्शनांचं स्वरूप पाहता देशात हिंसाचाराची शक्यता लक्षात घेत पोलीस हाय अलर्टवर आहेत.

Jan 30, 2022, 03:03 PM IST

कॅनेडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Nov 13, 2020, 12:29 PM IST

जस्टीन ट्रुडो परिवाराला कपिल देव आणि अझरूद्दीन दिल्या क्रिकेटच्या मैदावरील खास टीप्स

कॅनडाचे राष्ट्राध्यक्ष जस्टीन ट्रुडो सात दिवसांसाठी भारताच्या दौर्‍यावर आले आहेत. या दौर्‍यात जस्टिन यांनी सहपरिवार भारताच्या विविध शहरांना भेट दिली आहे. आज नरेंद्र मोदींची देखील त्यांनी सहपरिवार भेट घेतली. 

Feb 23, 2018, 03:58 PM IST

नवी दिल्ली । कॅनडाच्या पंतप्रधानांना गॉर्ड ऑफ ऑनर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 23, 2018, 01:24 PM IST

कॅनडाच्या पंतप्रधानांना गॉर्ड ऑफ ऑनर

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडेऊ यांना आज राष्ट्रपती भवनात गॉर्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्याआधी जस्टीन ट्रुडेऊ, त्यांची पत्नी आणि त्यांच्या मुलांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं. 

Feb 23, 2018, 01:00 PM IST

या पंतप्रधानांनी लहान भावाच्या गर्लफ्रेंडसोबत केला विवाह

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो सध्या आपल्या कुटुंबासोबत भारत दौऱ्यावर आहेत.

Feb 20, 2018, 09:18 AM IST

कॅनडा पंतप्रधानाच्या 'या' ट्विटमुळे भारतीयांमध्ये नाराजीचा सूर

आता दिवाळी जगभरात साजरी केली जाते.

Oct 18, 2017, 09:38 AM IST

... जेव्हा पंतप्रधान मुलींसोबत भांगडा करायला डान्स फ्लोअरवर उतरतात!

कॅनडाचे नवनिर्वाचित पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर भलताच वायरल झालाय. 

Oct 23, 2015, 07:09 PM IST