‘हुकूमशहा असतो तर पहिलीपासून गीता पढवली असती’
‘हुकूमशहा असतो तर पहिलीपासून गीता पढवली असती’
Aug 3, 2014, 11:36 AM ISTएका वीरपत्नीची संघर्ष कहानी
Jul 26, 2014, 04:30 PM ISTहत्तीणीच्या भाग्यात न्यायाची `पौर्णिमा` कधी ?
पुण्यातली एक हत्तीण गेल्या पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. पुण्यातल्या पौर्णिमा हत्तीणीवर अक्षरशः उपासमारीची पाळी आलीय. या हत्तीणीचा मालक पळून गेल्यानं बेवारस झालेल्या या हत्तीणीला कुणीच वालीच उरला नाही.
Aug 26, 2013, 05:26 PM IST४२ वर्षांनी मिळाला न्याय
ट्रकच्या अपघातात पाय गमावावा लागलेल्या एका मूकबधीर मुलाला तब्बल 42 वर्षांनी न्याय मिळाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ जवळ वडोल गावात राहणा-या दिलीप म्हात्रे यांच्या लढ्याची ही कहाणी आहे.
Feb 4, 2013, 08:08 PM ISTकोर्ट केस जिंकण्यासाठी सोपा उपाय
अनेक वर्षांपासून कोर्टात जर एखादी केस चालू असेल, तर ती लवकरात लवकर जिंकण्याचा एक उपाय आहे. जमीन-जुमला, घर यांचे कज्जे खटले ही बऱ्याच घरातील डोकेदुखी ठरत असतात. त्यातून घरातील वातावरण बिघडतं.
Jun 29, 2012, 09:53 PM IST