चष्मा गेला अन् वजनही घटलं... आमिर खानच्या लेकाचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल आवाक!
Amir Khan Son Junaid Khan Transformation: आमिर खानचा मुलगा झुनैद खान हा सध्या आपल्या नव्या लुकमुळे चांगलाच चर्चेत आलेला आहे. त्यामुळे त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे त्यातून आपल्या या हटके स्टाईलनंही त्यानं चाहत्यांनी मनं जिंकून घेतले आहे.
Jul 1, 2023, 05:21 PM IST