juna furniture relese date

'जुनं फर्निचर' चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, तीन दिवसात कमावले इतके कोटी

या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती समोर आली आहे. या चित्रपटाने तीन दिवसात बक्कळ कमाई केली आहे. 

Apr 29, 2024, 06:05 PM IST

'ज्येष्ठांची व्यथा, मुलाविरुद्ध न्यायलयीन लढाई अन्...', महेश मांजरेकरांच्या बहुचर्चित 'जुनं फर्निचर'चा ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मेधा मांजरेकर, उपेंद्र लिमये, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर आणि सचिन खेडेकर यांची झलक समोर आली आहे. 

Apr 12, 2024, 08:10 PM IST

महेश मांजरेकरांच्या बहुचर्चित 'जुनं फर्निचर' चित्रपटात झळकणार 'हे' कलाकार, पहिले पोस्टर प्रदर्शित

 या पोस्टरमध्ये न्यायालय, न्यायधीश आणि काही कागदपत्रे पाहायला मिळत आहे. त्यावर न्याय, हक्क, कायदा असे लिहिण्यात आले आहे. 

Mar 29, 2024, 07:20 PM IST