jumped air

मैदानाला चक्कर घेत विराट कोहलीला मारली घट्ट मिठी; डबल सेंच्युरीनंतर खूश Ishan Kishan ने केलं असं...

बागंलादेश आणि भारत (IND vs BAN 3rd ODI) यांच्याविरूद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात 126 बॉल्समध्ये त्याने तुफान द्विशतक जडलं आहे. दरम्यान या सामन्यानंतर त्याने सेलेब्रेट केलेल्या आनंदाचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय. 

Dec 10, 2022, 04:06 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x