बॉलिवूडमधील 'या' 5 ब्लॉकबस्टर चित्रपटाचे फ्लॉप सीक्वेल, निर्माते आणि कलाकार झाले होते प्रचंड ट्रोल
बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट आहेत ज्यांचे सीक्वेल देखील ब्लॉकबस्टर ठरले आहेत. परंतु, तुम्हाला माहिती आहे का 'या' 5 ब्लॉकबस्टर चित्रपटाचे सीक्वेल फ्लॉप ठरले. जाणून घ्या सविस्तर
Dec 9, 2024, 04:34 PM ISTधक्कादायक : सलमान खानच्या या अभिनेत्रीला ओळखणंही झालं कठीण
अशा अनेक सेलिब्रिटी असतात. ज्या सिने क्षेत्रात येतात आणि अचानक गायब होतात. मात्र केवळ मोजून केलेल्या सिनेमांनंतरही अशा अभिनेत्री प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. आता अशाच एका अभिनेत्रीबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आणि खूप प्रसिद्धीही मिळवली. मात्र अचानक अभिनेत्री फिल्मी दुनियेपासून दूर गेली आहे. इतकंच नाही तर आता तिचा लूक इतका बदलेला आहे की, तिला ओळखणंही कठिण झालं आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ९० च्या दशकात चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी रंभा आहे.
Feb 11, 2024, 07:03 PM ISTफोटोज : सलमानची अभिनेत्री रंभाचे डोहाळे जेवण
सलमानची अभिनेत्री रंभाच्या डोहाळे जेवणाचे फोटोज...
Aug 14, 2018, 04:59 PM ISTजुडवा२ मध्ये वरूण करणार रोमॅन्स आलिया, श्रद्धासोबत
दिलीप कुमारचा 'राम और श्याम', देवआनंदचा 'हम दोनो', शाहरूख खानचा 'डुप्लिकेट' यांसारखे जुळ्याची भूमिका साकारणारे अनेक सिनेमे हिट झाले आहेत. तशीच जुडवामधली सलमान खानची भूमिकाही तितकीच गाजली.
Jun 6, 2016, 06:14 PM ISTपुन्हा एकदा जुडवा पण सलमानविना...
सलमान खानच्या कॉमेडी इनिंगला सुरुवात झाली ती जुडवा सिनेमानं.... या सिनेमात सलमानचा डबल रोल पहायला मिळाला...रंभा आणि करिष्मा कपूरसह त्यांनं केलेला रोमान्स आणि या सिनेमातली एकाहून एक गाजलेली गाणी हा सिनेमाचा युएसपी होता.
Dec 9, 2011, 02:21 PM IST