jnu

ओमर खालिदने नक्षलवाद्यांची भेट घेतल्याचा व्हिडीओ

ओमर खालिदनं जहाल नक्षलवाद्यांची भेट घेतल्याचा व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये ओमर खालिद जहाल नक्षलवादी हेम मिश्र याची गळा भेट घेताना दिसतोय. 

Feb 24, 2016, 05:32 PM IST

कन्हैया कुमारच्या जामीनावर २९ फेब्रुवारीला सुनावणी

कन्हैया कुमारच्या जामीनावर २९ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. उमर खालीद शरण आल्यामुळं कन्हैयाच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी दिल्ली पोलिसांनी हायकोर्टात केलीय. 

Feb 24, 2016, 04:07 PM IST

जेएनयू कारवाई योग्य, विरोधकांवर तुटून पडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

संसदेच्या बजेट अधिवेशनाच्या तोंडावर आज झालेल्या एनडीए खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आक्रमक पवित्रा घेतलाय. जेएनयू मुद्यावरून विरोधकांवर तुटून पडा, असं मार्गदर्शन मोदींनी यावेळी केल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

Feb 23, 2016, 10:21 PM IST

अभिनेत्री हुमा कुरेशीचं उमर खालीद सोबत हे आहे कनेक्शन

अभिनेत्री हुमा कुरेशी हिने जेएनयु मध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत नवा खुलासा केला आहे. अभिनेत्री हुमाने म्हटलं की उमर खालीद हा तिचा ज्यूनिअर होता आणि ती त्याला फॉलो करते.

Feb 23, 2016, 08:00 PM IST

जेएनयूबाहेर सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ, निमलष्करी दल तैनात

जेएनयूबाहेर सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. निमलष्करी दल तैनात केलंय. 

Feb 23, 2016, 04:53 PM IST

जेएनयूमध्ये विद्यार्थी न्यूड डान्स करतात, भाजप आमदाराचा आरोप

सत्तेत आल्यापासून भाजपच्या वाचाळवीर नेत्यांची वादग्रस्त विधाने करणे काही थांबलेले नाही. देशभरात जेएनयू वादावरुन गदारोळ सुरु असतानाच राजस्थानातील भाजपच्या आमदाराने धक्कादायक विधान केलेय.

Feb 23, 2016, 08:36 AM IST

जेएनयू वाद : फरार उमर खालिदसह आरोपी विद्यार्थी विद्यापीठात दाखल

देशविरोधात घोषणाबाजी झाल्यानं चर्चेत आलेल्या जवाहरलाल नेहरु युनिर्व्हसिटीच्या कॅम्पसमध्ये आता दुसरा अंक सुरु झालाय. देशद्रोहाचा आरोप असलेले आणि सध्या फरार असलेला उमर खालिदसह काही विद्यार्थी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आले आहेत. 

Feb 22, 2016, 07:19 AM IST

अर्थसंकल्पीय अधिवेशनात जेएनयू, जाट आरक्षणावर होणार चर्चा

अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये जेएनयू आणि हरियाणातील जाट आरक्षणावर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार तयार झालीय. 

Feb 20, 2016, 11:04 PM IST

जाट आंदोलन : शूट अॅट साईटची ऑर्डर

जाट आंदोलनात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू.

Feb 20, 2016, 09:44 PM IST