jnu

जेएनयूनंतर या महाविद्यालयातही फी वाढीवरून गदारोळ, विद्यार्थिनींकडून तोडफोड

प्राचार्यांशी त्यांचा वाद झाल्यानंतर या विद्यार्थिनींनी महाविद्यालय परिसरात तोडफोड सुरू केली

Nov 20, 2019, 09:34 AM IST

जेएनयू विद्यापीठाला मोदींचं नाव द्या; भाजप नेत्याची मागणी

मोदींनी अनुच्छेद ३७० चा घोळ निस्तरला आहे.

Aug 18, 2019, 09:08 AM IST
 Savarkar play at JNU PT2M11S

नवी दिल्ली : जेएनयूमध्ये सावरकरांचं 'हे मृत्यंजय' होणार सादर

नवी दिल्ली : जेएनयूमध्ये सावरकरांचं 'हे मृत्यंजय' होणार सादर

Aug 7, 2019, 11:00 PM IST

राजद्रोह हा तर ब्रिटीशांचा कायदा, आता गरज नाही- कपिल सिब्बल

जेएनयूतील घोषणाबाजीप्रकरणी तीन वर्षानंतर आरोपपत्र दाखल

Jan 16, 2019, 02:02 PM IST

देशविरोधी घोषणाबाजी : कन्हैया कुमारविरोधात आरोपपत्र दाखल

९ फेब्रुवारी २०१६ ला दहशतवादी अफजल गुरूच्या फाशीविरोधात जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Jan 14, 2019, 11:38 AM IST

कन्हैया कुमार आणि उमर खालिदविरोधात लवकरच आरोपपत्र

अफजल गुरू याच्या फाशीच्या विरोधात ९ फेब्रुवारी २०१६ रोजी जेएनयू परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Dec 21, 2018, 02:56 PM IST

तोकडे कपडे आणि मांसाहारी पदार्थांवर बंदी; 'जेएनयू'त अभाविपची पोस्टरबाजी

देशद्रोही कॉम्रेडसना विद्यापीठाच्या परिसरात येण्यापासून रोखले जाईल.

Sep 14, 2018, 06:55 PM IST

दिल्ली विद्यापीठात अभाविपच्या उमेदवारांचा विजय

अभाविपची 1 जागा एनएसयूआयकडे 

Sep 14, 2018, 10:16 AM IST

'उमरला ठार मारुन आम्हाला देशवासियांना स्वातंत्र्यदिनाची भेट द्यायची होती'

आम्ही पोलिसांसमोर आत्मसमर्पण करु, असे त्यांनी सांगितले.

Aug 16, 2018, 01:22 PM IST

जेएनयूचा विद्यार्थी उमर खालिदवर गोळीबार करणारा सीसीटीव्हीत कैद

घाबरलेल्या हल्लेखोरानं हत्यार घटनास्थळीच टाकत पळ काढला

Aug 14, 2018, 09:36 AM IST

'जेएनयू'चा विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबार, हल्लेखोराचा नेम थोडक्यात चुकला

पांढरा शर्ट घातलेला एक अज्ञात माणूस आमच्याजवळ आला.

Aug 13, 2018, 03:16 PM IST

एल्गार परिषद प्रकरणात अटक झालेल्यांबाबत धक्कादायक माहिती समोर

पुण्यातल्या एल्गार परिषद प्रकरणात अटक झालेल्यांबात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jun 14, 2018, 09:18 PM IST

विद्यार्थीनीची प्राध्यापकाकडून छेडछाड, 'जेएनयू' विद्यार्थ्यांंचं आंदोलन

दिल्लीत जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी मध्यरात्री रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. 

Mar 17, 2018, 10:40 AM IST

दिल्ली | जेएनयूतील सुब्रम्हण्यम स्वामीचं व्याख्यान रद्द

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 6, 2017, 04:30 PM IST