jitendra joshi

'नागराज मंजुळेंनी मला...', फिल्मफेअर पुरस्कार मिळाल्यानंतर जितेंद्र जोशीची 'ती' पोस्ट चर्चेत

जितेंद्र जोशीला 'नाळ' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला. यानिमित्ताने त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. 

Apr 20, 2024, 07:44 PM IST

काकणमधील छोटी चंपा आठवतेय? पाहा आता कशी दिसते

काकण हा चित्रपट आजही प्रेक्षकांना पाहायला आवडतो. चित्रपटाचं कथानक, संगीत, कलाकारांचा अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आजही घर केलं आहे. या चित्रपटातील बालकलाकार देखील आजही सर्वांच्या लक्षात आहेत. या चित्रटातील बालअभिनेत्री प्रियल ही आता कशी दिसतेय ते पाहुया. 

Jan 26, 2024, 04:15 PM IST

'वहिनी तुम्ही आहात म्हणून तर...', मराठमोळ्या अभिनेत्याच्या 'त्या' कमेंटमुळे जिनिलीया नाराज

रितेश आणि जिनिलीया देशमुख यांचा ‘वेड’ चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाला 9 पुरस्कार मिळाले आहेत. 

Jan 19, 2024, 07:08 PM IST

'मला म्हणाले तुझं लग्न वर्षभरही टिकणार नाही'; 14 वर्षांच्या सुखी संसारानंतर जितेंद्र जोशी म्हणतो 'मला त्या सर्वांबद्दल... '

Jitendra Joshi On his Marriage : जितेंद्र जोशीनं काल त्याच्या लग्नाचा 14 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर त्यांचा हा प्रवास कसा होता हे सांगितलं तर लग्नाआधी मिळालेल्या एका सल्ल्याविषयी देखील सांगितलं आहे. 

Sep 2, 2023, 11:48 AM IST

'माझा बाप आहे तो, अख्खं जग रुसेल पण...' भर कार्यक्रमात जितेंद्र जोशी भावूक, पण गुप्तेंनी दिलं खास गिफ्ट; पाहा Video

Jitendra Joshi Emotional Video : प्रसिद्ध मराठी अभिनेता जितेंद्र जोशी याने देखील गुप्ते तिथे खुपते (Khupte Tithe Gupte) कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्याचा प्रोमो आता समोर आला आहे. त्यात जितेंद्र जोशी भावूक झाल्याचं पहायला मिळतंय.

Aug 26, 2023, 07:01 PM IST

'गोदावरी' सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार, निखिल महाजनसाठी अभिनेता जितेंद्र जोशीची भावूक पोस्ट, म्हणतो...

Nikhil Mahajan's National Award for Godawari : ज्यांनी त्याला चित्रपट सृष्टीच्या मार्गावर चालण्याची परवानगी दिली आणि त्याला पाठिंबा दिला, असं जितेंद्र जोशी म्हणतो.

Aug 25, 2023, 09:48 PM IST

'माझा कार्यक्रम आहे... मग मला उत आलाय का?', भर कार्यक्रमात जितेंद्र जोशी संतापला? पाहा Video

Jitendra Joshi Angry Video : अवधूत गुप्ते जितेंद्र जोशीला आवडता दिग्दर्शक नागराज मंजुळे की निखिल महाजन, असा प्रश्न विचारतो विचारतो. गुप्तेंचा हा प्रश्न जितेंद्र जोशीला खुपलेला दिसत आहे

Aug 23, 2023, 09:15 PM IST

'दुनियादारी'चे कलाकार 10 वर्षांनंतर काय करतात? कोणी आहे संसारात मग्न तर कोणी राजकारणात!

10 Years of Duniyadari: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे 'दुनियादारी' या चित्रपटाची. सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट होता. ज्याला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद आला होता. 2013 साली आलेल्या या चित्रपटाने त्यावेळी 28 कोटींहून अधिक गल्ला भरला होता. आज या चित्रपटातील कलाकार नक्की काय करतात? 'दुनियादारी' या चित्रपटाला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला होता. 19 जूलै 2013 साली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. तेव्हा या चित्रपटाला आज 10 वर्षे पुर्ण होत आहेत. पाहता पाहता तेव्हा कॉलेजमध्ये असलेली मंडळी आता मोठी झाली असून त्यांचीही लग्न झाली आहेत. तेव्हा या चित्रपटातील कलाकारही काळानुसार बदलले आहेत. 

Jul 19, 2023, 02:17 PM IST

Duniyadari: 'गाडी थांबवून मी 15 मिनिटं ढसढसा रडलो...', दुनियादारीच्या दिग्दर्शकाने सांगितला 'तो' किस्सा; पाहा Video

Sanjay jadhav On Duniyadari Movie: दुनियादाराच्या टीमने झी मराठीवरच्या चला हवा येऊ द्या, या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी दिग्दर्शन सजंय जाधव आणि इतर कलाकारांनी आठवणी जाग्या केल्या. 

Jul 17, 2023, 06:06 PM IST

भर कार्यक्रमात श्रेयस तळपदे ढसाढसा रडला; जितेंद्र जोशीने सांगितला 'तो' किस्सा अन्... पाहा Video

Shreyas Talpade in khupte tithe gupte: श्रेयस तळपदेचा लाडका मित्र अभिनेता जितेंद्र जोशीला (Jitendra Joshi) व्हिडीओ कॉल लावण्यात आला होता. त्यावेळी जितेंद्र जोशीने भावूक अनुभव शेअर केला आहे.

Jun 12, 2023, 07:20 PM IST

राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मोहोर उमटवल्यानंतर 'गोदावरी' आता मायदेशी प्रदर्शनासाठी सज्ज

गोदावरी चित्रपटाच्या संपूर्ण टीमने नाशिकमध्ये हजेरी लावत चित्रीकरणाच्या आठवणींना उजाळा दिला. या वेळी संपूर्ण टीमच्या उपस्थितीत कुसुमाग्रज स्मारक येथे दीपप्रज्वलन करण्यात आले. तर ‘गोदावरी’च्या टीमने पंचवटी येथे ‘गोदावरी’ नदीची आरतीही केली. 

Nov 3, 2022, 07:09 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार 'गोदावरी'चे ट्रेलर लाँच

'गोदावरी' या चित्रपटात जितेंद्र जोशी हा प्रमुख भूमिका साकारत आहे.

Oct 28, 2022, 06:25 PM IST

जितेंद्र जोशीच्या 'गोदावरी' सिनेमाचा टीझर

कुटुंबातली नाती आणि वाहती नदी यांची सांगड

Jan 3, 2021, 01:56 PM IST

टीझर : जितेंद्र जोशीचा 'चोरीचा मामला'

अतरंगी भूमिकेत जितू 

Dec 19, 2019, 04:43 PM IST