काकणमधील छोटी चंपा आठवतेय? पाहा आता कशी दिसते

2015 साली प्रदर्शित झालेल्या 'काकण' चित्रपटानं अनेकांच्या मनात घर केलं आहे.

आजही चित्रपटातील संगीतानं प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे.

अभिनेत्री क्रांती रेडकरने' या चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल ठेवलं होतं.तर अभिनेता जितेंद्र जोशी आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर प्रमुख भूमिकेत दिसले होते.

या दोघांनी साकारलेली किसन आणि सुधा हे पात्र आणि यांचा अभिनय आजही प्रेक्षकांना भावूक करतो.

'सुधा-किसन' यांच्या अपूर्ण प्रेमाला पूर्ण करण्यासाठी मदत करणाऱ्या गोपी - आणि चंपा ठाऊकचं आहेत.

सरळ साधा अभिनय आणि गोंडस चेहऱ्याची चंपा पाहा मोठी झाल्यावर कशी दिसतेय.

'काकण' मधून 'चंपा' ही भूमिका साकारणारी बालअभिनेत्री 'प्रियल'.

सोशल मिडियावर ती खूप सक्रीय असते.नुकतचं तीने सोशल मिडियावर 'काकण' फेम 'आकाशी चंद्र चांदण्या' हे गाणं गायलं आहे.

VIEW ALL

Read Next Story