'एकवेळ खुनाचा गुन्हा चालेल पण...' विनयभंगाच्या गुन्ह्याने जितेंद्र आव्हाड व्यथित
एकवेळ खुनाचा गुन्हा चालेल, पण 354 या विनयभंगाच्या गुन्ह्याला आक्षेप असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी म्हंटले आहे.
Nov 14, 2022, 06:59 PM IST"जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार करण्याआधी 'ती' महिला मुख्यमंत्र्यांना भेटली"
जितेंद्र आव्हाड प्रकरणात आणखी एक ट्विस्ट, महिलेची आणि मुख्यमंत्र्यांची झाली होती भेट!
Nov 14, 2022, 06:24 PM ISTJitendra Awhad Resignation: राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आमदारकीचा राजीनामा
आव्हाडांनी पीछेहाट नाहीच, जयंत पाटलांकडे सोपवला आमदारकीचा राजीनामा
Nov 14, 2022, 02:52 PM ISTAjit Pawar : जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्यावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या राजीनाम्यावर पक्षाचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया केली आहे.
Nov 14, 2022, 12:46 PM ISTAshish Shelar : जितेंद्र आव्हाड राजीनाम्याचा केवळ कांगावा करत आहेत - आशिष शेलार
Jitendra Awhad Resignation : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे केवळ राजीनाम्याचा कांगावा करत आहेत. (Maharashtra Politics), असा हल्लाबोल भाजपचे नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे.
Nov 14, 2022, 10:34 AM ISTJitendra Awhad Tweet : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड देणार राजीनामा
Jitendra Awhad News : मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देणार आहे, असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. (Maharashtra Politics) त्यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार (Maharashtra Political News) चर्चा सुरु झाली आहे.
Nov 14, 2022, 08:07 AM ISTJitendra Awhad:जितेंद्र आव्हाड यांना रात्र जेलमध्ये काढावी लागणार; ठाण्यात प्रचंड गर्दी आणि....
जितेंद्र आव्हाडांना उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे. यामुळे आव्हाड यांना जामीन मिळणार की या प्रकरणात पुढे काय होणार हे उद्या कोर्टाच्या सुनावणीनंतरच स्पष्ट होईल.
Nov 11, 2022, 08:18 PM IST