46 कोटी Jio यूजर्ससाठी आनंदाची बातमी, मिळणार 365 दिवसांच्या वॅलिडीटीचे 2 स्वस्त प्लान!
Jio Recharge Plan: टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्लान्समध्ये बदल करायला सुरुवात केली असून मोबाईल यूजर्सना याचा फायदा होणार आहे.
Jan 24, 2025, 02:34 PM ISTJio चा सर्वात स्वस्त प्लान, ज्यात मिळतोय अनलिमिटेड 5G डेटा
यासोबतच कंपनी 5जी डेटा देतेय. ज्यामध्ये जीयो टीव्ही, जियो सिनेमा आणि जियो क्लाऊडचा एक्सेस मिळेल. यात जियो सिनेमा प्रिमियमचा एक्सेस मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला वेगळा प्लान घ्यावा लागेल.कंपनी 29 रुपये आणि 89 रुपयांचे 2 प्लान ऑफर करतेय. दोन्ही प्लान 1 महिन्यांच्या वॅलिडीटीसह येतात. 4 डिवाइसवर अॅप वापरु शकता.
Aug 24, 2024, 09:57 AM ISTJio | जिओचा जबरदस्त प्लॅन, लिमीट संपल्यानंतरही इंटरनेट वापरता येणार
रिलायन्स जिओने (Reliance Jio) टेलिकॉम क्षेत्रात (Telecom Sector) नवी क्रांती केली.
Feb 9, 2022, 05:52 PM ISTजिओचा धमाका, कमी किमतीत दररोज 1GB डेटा, मोफत कॉलिंग आणि बरेच काही
Jio Unlimited Plan : रिलायन्स जिओने आता कमी खर्चात अधिक फायदे देण्याचा चंग बांधला आहे. Jio कडे असे अनेक प्लान आहेत (Reliance Jio Recharge Plans), ज्यामध्ये अधिक डेटा आणि अमर्यादित कॉलिंग उपलब्ध आहे.
Feb 9, 2022, 03:01 PM IST