T20 WC 2024: टी20 वर्ल्ड कपसाठी संघाची घोषणा, मॅच विनर बाहेर, 'या' खेळाडूंना संधी
T20 World Cup 2024: आयपीएलनंतर लगेचच म्हणजे जून महिन्यात टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यंदाच्या स्पर्धेत 20 संघ सहभागी झाले असून 1 मे पर्यंत सहभागी देशांना आपला संघ जाहीर करायचा आहे.
Apr 29, 2024, 10:32 AM ISTसलग 3 सामने हरणारा न्यूझीलंड संघ अडणचीत, प्लेईंग XI निवडणंही कठिण... सेमीफायनलची वाट बिकट
New Zealand Cricket: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचणार हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. पण आता हाच संघ सेमीफायनलमधून बाहेर पडण्याच्या वाटेवर आहे त्यातच आता न्यूझीलंडच्या संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे.
Nov 2, 2023, 05:06 PM ISTअभिनेत्रीची ट्विटरवरून क्रिकेटरला विचित्र ऑफर, म्हणाली...
क्रिकेटचे काही खेळाडू मैदानाप्रमाणे सोशल मीडियावरही तुफान फटकेबाजी करतात.
Dec 25, 2021, 09:18 AM IST...म्हणून इंग्लंडला हरवल्यावर मी आनंदित झालो नाही- नीशम
नीशमने सेलिब्रेशन न करण्याबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे.
Nov 14, 2021, 01:38 PM ISTजिंकल्यानंतर जंगी सेलिब्रेशन दूरंच; मैदानासमोर एकटाच बसून होता हा खेळाडू!
केन विल्यमसनच्या टीमने इंग्लंडवर पाच विकेट्सने विजय मिळवला.
Nov 11, 2021, 02:52 PM ISTहारल्यानंतर न्यूझीलंडच्या ऑलराउंडर जिम्मी कोहलीबद्दल बोलला असं काही..
न्यूझीलंडच्या ऑलराउंडर जिम्मी नीशामने मान्य केले की विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीने त्यांच्याकडून तिसरी वन डे मॅच खेचून नेली. नीशामच्या ४७ चेंडूत ५७ धावांच्या खेळीने न्यूझीलंडने २८५ धावां केल्या. त्यानंतर कोहली नाबाद १५४ आणि धोनीच्या ८० धावांच्या खेळीने भारताने सात गडी राखून सामना खिशात घातला.
Oct 24, 2016, 10:31 PM ISTचौथ्या दिवशी किवींनी रडवलं, मॅकुलम त्रिशतकाकडे
वेलिंग्टन टेस्टमध्ये न्यूझीलंड टीमनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. किवींनी चौथ्या दिवसअखेर 6 विकेट्स गमावून 571 रन्सपर्यंत मजल मारली आहे. न्यूझीलंडकडे आता 325 रन्सची आघाडी आहे.
Feb 17, 2014, 06:21 PM IST