jhadu che totke news

लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सकाळी करा 'झाडूचे टोटके', पडेल पैशांचा पाऊस आणि तिजोरीही भरेल

Jhadu Che Upay : आपल्या हातात पैसा जास्तीचा हवा असेल तर माता लक्ष्मीला प्रसन्न करावे लागते. लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी काही झाडूचे टोटके करण्याचा सल्ला दिला जातो. हिंदू धर्मात झाडूचा संबंध लक्ष्मीशी जोडला गेला आहे. झाडूची योग्य देखभाल केल्यास, काही नियमांचे पालन केल्यास,  लक्ष्मी प्रसन्न होते आणि भरपूर संपत्ती देते.

Jun 18, 2023, 03:51 PM IST