jennifer winget serial

Jennifer Winget Birthday: करण सिंग ग्रोवरच्या पहिल्या पत्नीनं म्हणून दिला होता घटस्फोट, खरं कारण आलं समोर

Jennifer Winget on Divorse with Karan Singh Grover: बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री येऊन गेले ज्यांचे नाते फार काळ टिकले नाही. परंतु त्यांच्या रिलेशनशिपवरती आजही चाहत्यांमध्ये चर्चा होताना दिसते. अशाच एका एक्सकपलची सध्या चर्चा आहे आणि ते कपल म्हणजे करण सिंग ग्रोवर आणि जेनिफर विंगेट. 

May 30, 2023, 08:35 PM IST

पतीनं थाटला दुसऱ्या अभिनेत्रीशी संसार; Divorce नंतर 'ही' अभिनेत्री दिसतेय आणखीनच बोल्ड

छोट्या पडद्यावर आपल्या अदांनी सर्वांचीच मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्रीच्या बाबतीत असंच झालं. 

 

May 30, 2022, 02:58 PM IST