jee main exam timetable

JEE Main Exam 2021 : जेईई मेन परीक्षेच्या तारखांमध्ये बदल

जेईई मेन्स परीक्षेच्या (JEE Main Exam) तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. पहिले ही परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार होती. मात्र आता ही परीक्षा १६ ते १८ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

Mar 14, 2021, 05:36 PM IST