jay shah

आयसीसी अध्यक्ष जय शाह यांची संपत्ती किती?

जय शाह यांची बीसीसीआय सचिव पदाची कारकीर्द उल्लेखनीय ठरली. ते अनेकदा त्यांच्या निर्णयामुळे चर्चेत आले होते. तेव्हा जय शाह यांची संपत्ती किती याविषयी जाणून घेऊयात. 

Sep 4, 2024, 07:23 PM IST

'.... टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला येणार!' - पाकिस्तानच्या कोचचं मोठं विधान

पाकिस्तनाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक राशिद लतीफ याने टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला येणार हे 50 टक्के कन्फर्म असल्याचं विधान केलं आहे. 

Aug 29, 2024, 07:58 PM IST

ICC च्या अध्यक्षपदी विराजमान होताच जय शाह यांना किती पगार मिळणार?

भत्ते आणि बरंच काही... पाहून तुम्हीही विचाराल, इथं नोकरी कशी मिळवायची बरं? 

Aug 28, 2024, 08:23 AM IST

वडील गृहमंत्री, लेक ICC अध्यक्ष; जय शहा यांची संपत्ती किती?

Jay Shah Net Worth : जय शहा यांची संपत्ती किती? शिक्षण किती? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Aug 27, 2024, 09:13 PM IST

जय शहा ICC चे नवे अध्यक्ष, अधिकृत घोषणा! बिनविरोध निवड होताच रचला इतिहास

Jay Shah become ICC Chairman : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे (ICC) पुढील अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली आहे. 

Aug 27, 2024, 08:27 PM IST

जय शाहंच्या जागी कोण होणार BCCI चे नवे सचिव? भाजपच्या दिग्गज नेत्याचं नाव समोर

BCCI Jay Shah : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता वाढली आहे. आयीसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्या कार्यकाळासाठी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला आहे. 

Aug 26, 2024, 06:03 PM IST

कॅप्टन रोहित शर्मासमोर BCCI सचिव जय शहांची मोठी भविष्यवाणी, 'बार्बाडोसमध्ये झेंडा रोवला तसा...'

Jay Shah Prediction On Team India: बीसीसीआय सचिव जय शहा यांनी केलेल्या वक्तव्यावर रोहित शर्मा अँड कंपनीने घाम गाळून मोहर उमटवली होती. टीम इंडियाने थाटात टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता.

Aug 22, 2024, 06:31 PM IST

वर्ल्ड कप ट्रॉफीसह रोहित शर्मा सिद्धिविनायक बाप्पाच्या चरणी, पाहा PHOTOS

Rohit Sharma At Siddhivinayak Temple : टीम इंडियाचा वर्ल्ड कप विनर कॅप्टन रोहित शर्मा मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या चरणी लीन झाला.

Aug 21, 2024, 09:33 PM IST

Jay Shah : अमित शाहांचा पुत्र आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणार! खांद्यावर पडणार मोठी जबाबदारी; औपचारिक घोषणेची प्रतीक्षा?

Jay Shah : अमित शाहांचा पुत्र जय शाह यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. आता फक्त औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे. 

Aug 21, 2024, 01:23 PM IST

‘तो संघात असेल की नाही याची गॅरंटी नाही,’ ताशी 156.7 वेगाने गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूबद्दल जय शाह असे का म्हणाले?

भारताचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मयांक यादव सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दुखापतीमधून सावरत आहे.

Aug 17, 2024, 07:46 PM IST

शतक ठोकलं तरीही Ishan Kishan ला मिळाली वॉर्निंग, जय शहांचे शब्द काट्यासारखे टोचले, म्हणतात...

Jay Shah On Ishan kishan : टीम इंडियामधून बाहेर असलेल्या इशान किशनने चूक सुधारली. बुची बाबू स्पर्धेत शतकही ठोकलंय, पण जय शहांनी धोक्याची घंटा वाजवल्याने आता इशानची चूक माफ होणार का? असा सवाल विचारला जात आहे.

Aug 16, 2024, 09:17 PM IST

चॅम्पियन ट्रॉफीसाठी टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार का? जय शहांनी एका वाक्यात दिलं उत्तर, म्हणाले...

Jay Shah On Champions Trophy 2025 : टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर टीम इंडियाचं लक्ष्य असेल आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीवर.. भारतीय संघ तयारीला लागलाय पण टीम इंडिया पाकिस्तानमध्ये जाणार की नाही? असा प्रश्न कायम आहे.

Aug 15, 2024, 08:50 PM IST

भारतीय क्रीडा इतिहास भव्य-दिव्य घडणार, नीरज-विराट एकत्र सराव करणार... जय शाहंची घोषणा

India Sports : भारतात लवकरच नवी राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी उभारणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली आहे. या अकॅडमीत टीम इंडियाच्या खेळाडूंबरोबरच भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि इतर अॅथलिट्स सराव करु शकणार आहेत. पुढच्य महिन्यात या अकॅडमीचं उद्घाटन होणार आहे. 

Aug 15, 2024, 05:09 PM IST

रोहित आणि विराटचे लाड का करतंय बीसीसीआय? जय शहांनी स्पष्टच सांगितलं, 'देशांतर्गत क्रिकेटमध्ये जर...'

Jay Shah On workload managent : दुलीप ट्रॉफीसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार नाहीत. त्यावर जय शहा यांनी स्पष्टीकरण दिलंय.

Aug 15, 2024, 04:57 PM IST