jay jawan

जय जवान गोविंदा पथक आज सुप्रीम कोर्टात

 जोगेश्वरी इथं मानवी थरांचा विश्वविक्रम करणारे जय जवान गोविंदा पथक आज सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे.. दहीहंडी सण साजरा करण्याबाबत सुप्रीम कोर्टाने घातलेल्या निर्बंधांविरोधात जय जवान गोविंदा पथक रिट याचिका दाखल करणार आहे.

Aug 24, 2016, 09:47 AM IST