jawan

बीएसएफचा तो जवान गायब, कुटुंबाची कोर्टात धाव

व्हॉट्स अॅप या सोशल साईटवर निकृष्ठ अन्नाची तक्रार करणारे सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान तेज बहादूर यादव गायब झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केलाय.

Feb 10, 2017, 11:24 AM IST

मच्छिलमधल्या हिमस्खलनात 5 जवान शहीद, महाराष्ट्रातल्या तिघांचा समावेश

जम्मू काश्मीरच्या मच्छिलमध्ये झालेल्या हिमस्खलनात अडकलेले पाच जवान शहीद झाले आहेत.

Jan 30, 2017, 08:11 PM IST

हिमस्खलनात महाराष्ट्रातले ३ जवान शहीद

जम्मू काश्मीरमधल्या गुरेज सेक्टर भागात झालेल्या हिमस्खलनात १५ जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या ३ जवानांचा समावेश आहे.

Jan 27, 2017, 04:58 PM IST

BSF जवानानंतर CRPF च्या जवानाचा व्हिडिओ व्हायरल

बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांनी जवानांच्या दिल्या जात असलेल्या निकृष्ठ जेवणाचा पर्दाफाश करणारा व्हिडिओ सोशल वेबसाईटवर शेअर केल्यानंतर सगळा देश ढवळून निघाला. या व्हिडिओनंतर आता सीआरपीएफच्या (सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स) एका जवानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. 

Jan 13, 2017, 10:00 AM IST

बीएसएफ जवानाचं फेसबुक अकाऊंट कोण हाताळत होतं... झालं उघड!

बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांनी सोशल मीडियावर शेअर केलेले व्हिडिओ व्हायरल झाले... आणि सगळ्या देशाला एकच हादरा बसला. 

Jan 11, 2017, 09:51 AM IST

अक्षय कुमारची पुन्हा शहीदाच्या कुटुंबाला मदत

शेतकरी आणि लष्कराला मदत करून बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारनं त्याचं सामाजिक भान वारंवार दाखवून दिलं आहे.

Nov 26, 2016, 06:28 PM IST

सीमेवरील जवान हेच खरे देशाचे हिरो- अक्षय कुमार

बॉलीवूडमधील खिलाडी स्टार आणि संवेदनशील अभिनेता अशी ओळख असलेल्या अक्षय कुमारने सीमेवर लढण्या-या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जम्मूत जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी सीमेवर लढताना प्राणाची आहूती दिलेल्या जवानांन अक्षय कुमारने श्रध्दांजली वाहिली. 

Nov 8, 2016, 01:34 PM IST

पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे जवान राजेंद्र तुपारे शहीद

पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामध्ये महाराष्ट्रातले जवान राजेंद्र तुपेकर शहीद झाले आहेत. राजेंद्र तुपे हे कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील कारवे गावाचे रहिवासी आहेत.

Nov 6, 2016, 09:18 PM IST

माजी सैनिकाची आत्महत्या प्रकरण: सिसोदिया, राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

सिसोदिया, राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात

Nov 2, 2016, 06:44 PM IST

माजी सैनिकाची आत्महत्या प्रकरण: राहुल गांधींना पोलिसांनी रोखलं

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आलं आहे. राहुल गांधींना मंदिर मार्ग चौकीजवळ ताब्यात घेण्यात आलं. राहुल गांधी माजी सैनिकाला भेटण्यासाठी गेले होते त्यावेळेस त्यांना ताब्यात घेण्यात आलं.

Nov 2, 2016, 03:51 PM IST

शहिदाचं बलिदान दिसत नाही, लाज वाटते अशा नेत्यांची - मुख्यमंत्री शिवराज चौहान

भोपाळ सेंट्रल जेलमधून फरार सिमीच्या आठ दहशतवाद्यांना चकमकीच ठार केल्यानंतर आता त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. काँग्रेस, आप आणि असदुद्दीन ओवैसीने या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. मध्य प्रदेश सरकारने या प्रकरणाची चौकशी एनआयए करेल अशी माहिती दिली होती. दहशतवादी फरार कसे झाले याची चौकशी होईल पण एनकाउंटर कसं झालं याची चौकशीची गरज नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

Nov 1, 2016, 01:21 PM IST

सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, गोळीबारामध्ये एक जवान शहीद

सीमारेषेवर पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामध्ये भारताचा एक जवान शहीद झाला आहे.

Oct 31, 2016, 04:48 PM IST