jawan furenal

शहीद अनिल गोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

लडाख येथे अनिल विष्णू गोरे हे जवान शहीद झाले होते. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Feb 27, 2019, 04:51 PM IST