javed miandad

'आफ्रिदी तुझी लाज वाटते'

पाकिस्तानपेक्षा जास्त प्रेम आम्हाला भारतात खेळताना मिळतं हे वक्तव्य केलेल्या शाहिद आफ्रिदीवर पाकिस्तानमधून टीकेची झो़ड उठली आहे.

Mar 14, 2016, 04:50 PM IST

जेव्हा जावेद मियाँदाद डेनिस लिलीवर बॅट उगारतो...

जावेद मियाँदाद आणि वाद हे नेहमीचे आहेत... जावेद मियाँदादचे फास्ट गोलंदाज डेनिस लिलीशी झालेले भांडण चांगले गाजले होते.  या व्हिडिओमध्ये लिलीने मियाँदादची खोडी काढली. मियाँदादने त्याला बॅटने ढकललं. त्यानंतर लिलीने त्याला लाथ मारली. मग जावेद मियाँदादने त्याच्यावर बॅट उगारली.... 

Apr 29, 2015, 09:18 PM IST

दाऊदचा व्याही म्हणतो, सचिन निवृत्तीने काही फरक पडत नाही !

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या निवृत्तीने भारताला काही फरक पडणार नाही, असे बेधड वक्तव्य दाऊदचा व्याही आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदाद याने केले आहे.

Nov 12, 2013, 11:27 AM IST

जावेद मियाँदादचा भारतदौरा रद्द

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादनं भारत दौरा रद्द केलाय. जावेद मियाँदाद हा भारताला वॉण्टेड असलेल्या दाऊद इब्राहिमचा व्याही आहे. त्यामुळं त्याच्या भारत दौऱ्याला काँग्रेस आणि शिवसेनेनं विरोध केला होता.

Jan 4, 2013, 06:11 PM IST

मियाँदाद यांनी मागितली बाळासाहेबांसाठी दुवाँ!

पाकिस्तानचे क्रिकेटर जावेद मियाँदाद यांनी बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती बरी व्हावी म्हणून सदिच्छा व्यक्त केल्या आहे. त्यांची प्रकृती बरी व्हावी म्हणून आपण अल्लाकडे दुवा मागितली असल्याचं मियाँदाद यांनी सांगितले.

Nov 16, 2012, 07:55 PM IST