jasprit bumrah take 5 wicket

IND vs SL | श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 'यॉर्करकिंग' जसप्रीत बुमराहाचा मोठा विक्रम

 टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटीतील (IND vs SL 2nd Test) दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेचा पहिला डाव 109 धावांवर आटोपला. 

Mar 13, 2022, 06:27 PM IST