jannat zubair new song

चर्चा तर होणारच! 21 साव्या वर्षी अभिनेत्रीनं घेतलं आलिशान घर, तुम्ही काय करताय?

Jannat Zubair Buys Home: हल्ली नामांकित अभिनेते आणि अभिनेत्री आपलं घराचं स्वप्न पुर्ण करताना दिसत आहेत. त्यासाठी ते चांगलेच प्रयत्न करताना दिसतात. सध्या अशाच एका अभिनेत्री आपल्या घराचे स्वप्न पुर्ण केले आहे. ती वयाच्या 21 व्या वर्षी घर घेतलं आहे. 

Jun 8, 2023, 12:21 PM IST