janitor

‘तुमची मुले चौकीदार व्हावीत, असे वाटत असेल तर मोदींना मतदान करा’

तुम्हाला तुमची मुले चौकीदार व्हावीत असे वाटत असेल तर मोदींना मतदान करा, असा टोला केजरीवाल यांनी लगावला आहे.

Mar 20, 2019, 05:40 PM IST

२०२४ मध्ये पुन्हा अविश्‍वास ठराव दाखल करा, मोदींचा विरोधकांचा टोला

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना जोरदार चिमटा काढला.  

Jul 20, 2018, 10:32 PM IST

मोदी यांना राहुल गांधी यांचा झटका - संजय राऊत

राहुल गांधी यांची ती जादूची झप्पी नव्हती तर ती मोदींसाठी मोठा धक्का आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिलेय.

Jul 20, 2018, 08:42 PM IST
PT3M50S

नवी दिल्ली । आपचे खासदार भगवंत मान यांनी मोदींची उडवली अशी खिल्ली

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 20, 2018, 08:25 PM IST

मोदी हे चौकीदार नाही तर भागीदार आहेत - राहुल गांधी

'सुटाबटातील लोकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळ आहे. मात्र, गरीब आणि शेतकऱ्यांसाठी त्यांना वेळ नाही.'

Jul 20, 2018, 08:16 PM IST

पंतप्रधान मोदी जय शाहाचे चौकीदार - राहुल गांधी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 11:27 PM IST