भारतात 'या' राज्यात आहे सर्वाधिक 704 रेल्वे स्टेशन, तर इथे फक्त एकच रेल्वे स्टेशन; महाराष्ट्रातील हे सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्टेशन
Railway Station in India : भारतात रेल्वे सेवा हे सर्वात महत्त्वाचे वाहतुकीचे साधन असून रेल्वे नेटवर्कमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो. भारतात कुठल्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्टेशन, नेटवर्किंगमध्ये नंबर एक, सर्वाधिक ट्रेन आणि कोणत्या राज्यात फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे, तुम्हाला माहितीये का?
Dec 9, 2024, 10:33 PM ISTदुर्गा विसर्जन दरम्यान मोठी दुर्घटना; अचानक आलेल्या पुरात 7 जण बुडाले, 30-40 लोक बेपत्ता
Jalpaiguri Mal River Flash Flood: दुर्गा विसर्जन दरम्यान मोठी दुर्घटना घडली. जलपायगुडी येथील माल नदीत विसर्जनादरम्यान अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक अद्यापही बेपत्ता आहेत.
Oct 6, 2022, 08:03 AM ISTमार देणाऱ्यांना गोळीनेच उत्तर देणार, पश्चिम बंगाल भाजप अध्यक्षांची धमकी
पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जे लोक आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करतील त्यांना तरुंगात जावे लागेल किंवा त्यांना गोळी मारली जाईल.
Jun 20, 2018, 06:59 PM ISTतिनं थुंकी चाटायला दिला नकार, दुसऱ्यादिवशी नग्न प्रेत रेल्वे ट्रॅकवर
जलपाईगुडी जिल्ह्यातील धूपगुडी गावातील रेल्वे ट्रॅकवर एका अल्पवयीन मुलीचं नग्न प्रेत आढळलं. मिळालेल्या माहितीनुसार मुलीनं एक दिवसापूर्वी गावातील पंचायतीसमोर थुंकी चाटण्याचे आदेश दिले होते. मात्र तिनं हा आदेश नाकारला. हत्येपूर्वी मुलीवर बलात्कार झाल्याचा संशय आहे.
Sep 3, 2014, 05:25 PM IST