jalna news

'...तर विधानसभेत 288 उमेदवार देणार'; मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

Maratha aarakshan : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरतोय. पोलिसांची परवानगी नसतानाही मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. 

Jun 8, 2024, 10:36 AM IST

खेळताना मोबाईलची बॅटरी कानाला लावली अन्... मामाकडे आलेल्या 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Jalna Accident News : जालन्यात मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन एका पाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोबाईलच्या बॅटरीसोबत खेळत असताना जोरदार स्फोट झाला होता.

Mar 5, 2024, 08:51 AM IST

धनगर आरक्षणाचे आंदोलन पेटले; जालन्यात तुफान राडा,भाजप आमदाराला हाकलून लावलं

धनगर आरक्षणाचे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आक्रमक आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक केली आहे. 

Nov 21, 2023, 04:11 PM IST

'...तर दुपारी 4 वाजेपर्यंत मराठा आरक्षणाचा कागद निघेल'; मोदींचा उल्लेख करत जरांगे पाटलांचा दावा

Maratha Aarakshan Manoj Jarange: राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत उपोषणाला बसण्याआधी मनोज जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Oct 25, 2023, 10:57 AM IST

जालन्यात मध्यरात्री भीषण अपघात; बस पुलाखाली कोसळ्याने 25 प्रवासी जखमी

Jalna Accident : जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी रात्री भीषण अपघात घडलाय. या अपघातात 25 प्रवासी जखमी झाले असून चार प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.

Sep 26, 2023, 10:56 AM IST
Jalna Antarwali Sarati Chief Minister Eknath Shinde meet Manoj Jarange PT12M59S

मनोज जरांगेंनी 17 व्या दिवशी उपोषण सोडलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नांना अखेर यश

Maratha Reservation: जालन्याच्या (Jalna) अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे सुरु असलेले उपोषण अखेर संपलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस पाजून त्यांचे उपोषण सोडवलं आहे.

 

Sep 14, 2023, 11:03 AM IST