jalgaon

एकनाथ खडसे यांची राज्यसभेबाबत बोलकी प्रतिक्रिया

राज्यसभेसाठी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याही नावाची चर्चा होती. त्यावर खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी अगदी बोलकी प्रतिक्रिया दिलीये.

Mar 12, 2018, 10:16 AM IST

एकनाथ खडसे यांची राज्यसभेबाबत बोलकी प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 12, 2018, 08:26 AM IST

एकनाथ खडसेंना राज्यसभाही नाही

एकनाथ खडसेंना राज्यसभाही नाही

Mar 11, 2018, 06:18 PM IST

जळगाव- जलसंपदा मंत्र्यांच्या तालुक्यात पाणीबाणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 9, 2018, 02:20 PM IST

बचतगटाची अशी भरारी, महिलांना सक्षम करण्याचे उत्तम माध्यम

मोलमजुरी करणाऱ्या १५ जणी एकत्र येतात काय, आणि कुक्कुटपालनाचा व्यवसाय यशस्वी करून दाखवतात काय. यवतमाळच्या कोठा गावातील श्री संत मत्तु मालक महिला स्वयंसहायता समूहाने कुक्कुटपालन मदर युनिट उभारून महिला बचतगट हे ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्याचे उत्तम माध्यम असल्याचे सिद्ध केलंय. पाहूया या महिलांची भरारी.

Mar 8, 2018, 10:10 PM IST

तापमानाचा पारा ३५ ते ३८ डिग्री, अंगाची लाही लाही

गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ३५ ते ३८ डिग्री अंश सेल्सियसपर्यंत पोहचलाय. मार्च हिटचा प्रचंड तडाखा जाणवायला लागला असून वाढत्या तापमानापासून बचाव करणं आता नागरिकांसाठी गरजेचं आहे. 

Mar 8, 2018, 08:32 PM IST

जळगाव | सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 4, 2018, 04:14 PM IST

शेळ्या चारण्याच्या वादातून दंगलीचा गुन्हा दाखल

जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील अहिरवाडी गावात शेतात शेळ्या चारण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी होऊन अनेकांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Mar 4, 2018, 09:32 AM IST

जळगाव | वर्डीमधला भक्तीजागराचा नवचैतन्य महोत्सव

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 3, 2018, 02:03 PM IST

नवचैतन्य महोत्सव, पीठाच्या बाटी आणि गोवऱ्यांची भट्टी

जळगाव जिल्ह्यातील वर्डी गावामध्ये श्री समर्थ सुकनाथ बाबांच्या पुण्यतिथीचा फार मोठा सोहळा पार पडतो. त्यात सव्वाशे क्विंटल गव्हाचा भंडारा लोकवर्गणीतून दिला जात असल्यानं शेकडो हात त्यात रात्रंदिवस राबतात. राज्यातील हजारो गावांना एकोप्याचा संदेश देत वर्डी गावाने या सोहळ्यातून एक वेगळी परंपरा जपलीय. 

Mar 3, 2018, 01:47 PM IST

जळगाव | वाघाच्या हल्ल्यात गणपत जाधव नावाच्या शेतकऱ्याचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 3, 2018, 01:44 PM IST

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या वढोदा वनक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झालाय.

Mar 3, 2018, 12:27 PM IST

विज्ञानगाव प्रकल्पामुळे कल्याणेहोळ गाव विज्ञानमय

जिल्ह्यामधल्या धरणगाव तालुक्यातल्या कल्याणेहोळ गावातल्या प्रत्येक विजेच्या खांब्यावर शास्त्रज्ञ आणि त्यांनी लावलेल्या शोधाबाबत माहिती देण्यात आली आहे. तसंच गावातल्या प्रत्येक वृक्षावर त्याचं शास्त्रीय नावही दिलं गेलंय.

Feb 28, 2018, 01:24 PM IST

जळगाव | कल्याणेहोळ गावाला लागली विज्ञानाची गोडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 28, 2018, 01:23 PM IST

जळगाव | सैन्यभरतीचं आमिष दाखवून तरूणांना गंडा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 27, 2018, 08:30 AM IST