जळगाव | निम्न तापी प्रकल्पाच्या निधीसाठी आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 6, 2018, 02:22 PM ISTजळगाव | जामनेर नगरपालिका निवडणुक | धनंजय मुंडेंची भाजपावर टीका
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 5, 2018, 08:10 AM ISTमध्य रेल्वेचा कामाचा जळगावकरांना नाहक त्रास
मध्य रेल्वे प्रशासनाच्या कामाला जळगावकर अक्षरश: वैतागून गेले आहेत. ज्या रस्त्याने जळगावकरांचं रोजचं येणंजाणं असतं त्या रस्त्यावरील भूयारी मार्गाचं काम रेल्वे प्रशासनाकडून कासवगतीनं सुरु आहे. त्यामुळे नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे.
Apr 3, 2018, 03:40 PM ISTजळगाव । मध्य रेल्वे प्रशासनाचे रस्त्यावरील भूयारी मार्गाचे काम कासवगतीने
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 3, 2018, 11:37 AM ISTजळगाव | ... आणि बबनराव लोणीकर यांनी केलं शरद पवारांचं कौतुक
जळगाव | ... आणि बबनराव लोणीकर यांनी केलं शरद पवारांचं कौतुक
Mar 31, 2018, 04:39 PM ISTजळगावाचा उन्हाचा कडाका वाढला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 29, 2018, 07:46 PM ISTजळगाव | उष्माघाताच्या बळीची नोंद नसणारी यंत्रणा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 29, 2018, 08:45 AM ISTजळगाव | जळगाव मुंबई विमानसेवा विस्कळीत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 27, 2018, 08:37 AM ISTजळगाव | अमळनेर, जामनेर, पारोळ्यात पाणीबाणी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 26, 2018, 08:09 PM ISTशीतपेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ शरीरासाठी अपायकारक
राज्यासह जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा चाळीशीच्या आसपास गेलाय. उन्हाचा त्रास कमी व्हावा म्हणून नागरिक जागोजागी उपलब्ध असणा-या शीतपेयांकडे आकर्षित होत आहे. मात्र शितपेयांमध्ये वापरला जाणारा बर्फ दर्जेदार नसल्याने शरीराला अपाय होण्याची शक्यता जास्त असते. रणरणत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी सध्या शीतपेयांचा आधार घेतला जातो. उसाचा रस, विविध फळांचे ज्यूस, पन्हे, ताकापासून तयार करण्यात आलेला मठ्ठा, कुल्फी या सगळ्याचं शीतपेयांना उन्हाळ्यात मोठी मागणी असते. या सगळ्यांतच बर्फाचा वापर केला जातो.
Mar 26, 2018, 08:48 AM ISTजळगाव | शहरात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 21, 2018, 10:28 AM ISTजळगावात ग्राहकांमध्ये सोने खरेदीचा उत्साह
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणा-या गुढीपाडव्याच्या दिवशी सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे.
Mar 18, 2018, 04:13 PM ISTजळगाव | स्वबळावर लढण्यासाठी भाजपची तयारी - गिरीष महाजन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 17, 2018, 07:27 PM ISTअवैध वाळू उपशाच्या विरोधात सत्ताधारी शिवसेनेचे आंदोलन
जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात अवैध वाळू उपशाच्या विरोधात सत्ताधारी शिवसेनेवरचं आंदोलन करण्याची वेळ आलीय.
Mar 13, 2018, 10:06 PM ISTजळगावमध्ये भीषण आग, ११ घरांची राखरांगोळी
शहरातील शिवाजीनगर भागातल्या भुरे मामलेदार दलफड परिसरात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याने अकरा घरांना भीषण आग लागली. यात घरांची राखरांगोळी झाली.
Mar 13, 2018, 04:06 PM IST