मतदारांना पैसे वाटप होत असल्याची शिवसेनेची पहिली तक्रार
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मत देण्याच्या बदल्यात पैशांचे प्रलोभन देण्यात येत आहे.
Oct 19, 2019, 07:47 AM ISTरणसंग्राम विधानसभेचा | एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
रणसंग्राम विधानसभेचा | एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
Oct 17, 2019, 10:30 PM ISTजळगाव । राष्ट्रवादीकडून मला ऑफर होती - एकनाथ खडसे
कोणत्याही पवारांशी संपर्क नसल्याचे ठासून सांगणाऱ्या भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता राष्ट्रवादीसमोर गुगली टाकली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्याशी संपर्क साधून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे.
Oct 17, 2019, 12:00 PM ISTराष्ट्रवादीकडून मला ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट
कोणत्याही पवारांशी संपर्क नसल्याचे ठासून सांगणाऱ्या एकनाथ खडसे यांनी आता राष्ट्रवादीसमोर गुगली टाकली आहे.
Oct 17, 2019, 11:10 AM ISTजळगाव । एकनाथ खडसे यांचे धक्कादायक वक्तव्य
गुजरातमधील एका छोट्याशा कुटुंबात जन्मलेले तसेच चहा विकणारे नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, तर आपण का पंतप्रधान होऊ शकत नाही? आपणही पंतप्रधान होण्याची इच्छा का बाळगू नये, असं धक्कादायक वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात केलं.
Oct 16, 2019, 01:05 PM ISTजळगाव | इक्रा युनानी कॉलेजमध्ये २८ विद्यार्थ्यांचे रॅगिंग
जळगाव | इक्रा युनानी कॉलेजमध्ये २८ विद्यार्थ्यांचे रॅगिंग
Oct 14, 2019, 01:30 PM ISTसंतापलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांची पंतप्रधानांच्या सभेत घुसखोरी
भाजपकडून बंडखोरीला बळ दिलं जात असल्यानं आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी...
Oct 13, 2019, 08:10 PM ISTपवारांच्या 'त्या' व्हिडिओवर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांनीही साधला निशाणा
शनिवारी बार्शीमधल्या सभेत मुख्यमंत्र्यांवर टीका करताना पवारांनी विचित्र हातवारेही केले होते
Oct 13, 2019, 02:00 PM ISTजळगाव : 'नटरंगी' म्हणत मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका
जळगाव : 'नटरंगी' म्हणत मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका
Oct 13, 2019, 01:10 PM ISTखरा पैलवान कोण याचा फैसला २४ तारखेला जनताच करेल - फडणवीस
जळगाव येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
Oct 13, 2019, 12:44 PM ISTजळगाव | 'ईडी माहित नव्हतं फक्त येडी माहिती होतं'
जळगाव | 'ईडी माहित नव्हतं फक्त येडी माहिती होतं'
Oct 9, 2019, 09:25 AM ISTजळगाव | भाजपाच्या रोहिणी खसेंविरोधात सर्व विरोधक एकवटले
जळगाव | भाजपाच्या रोहिणी खसेंविरोधात सर्व विरोधक एकवटले
Oct 7, 2019, 08:05 PM ISTजळगाव | मित्रपक्षांत नाराजी असल्याची महाजनांची कबुली
जळगाव | मित्रपक्षांत नाराजी असल्याची महाजनांची कबुली
Oct 7, 2019, 08:20 AM ISTभाजपा कार्यकर्त्यावर गोळीबार; कुटुंबातील पाचजणांचा मृत्यू
या घटनेमुळे सारा परिसर हादरुन गेला आहे
Oct 7, 2019, 07:32 AM IST