जळगाव | पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची खडसेंची मागणी
जळगाव | पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची खडसेंची मागणी
Dec 27, 2019, 07:55 PM ISTखान्देशात थंडीची लाट, जळगाव 10.04 सेल्सियस
खान्देशातील तीनही जिल्ह्यातील तापमानाचा पारा नीचांकी स्तरावर आला आहे.
Dec 27, 2019, 11:57 AM ISTजळगाव | काळीपिवळी- ट्रक अपघातात ८ ठार
जळगाव | काळीपिवळी- ट्रक अपघातात ८ ठार
Dec 24, 2019, 04:55 PM ISTजळगाव । एकनाथ खडसेंची वेट अँड वॉचची भूमिका
नाराज भाजप नेते एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. पक्षांतर्गत विरोधकांवर कारवाई होते की नाही ते पाहणार आहेत. त्यानंतरच खडसे पुढची भूमिका ठरवणार आहेत. त्यामुळे भाजपकडून खडसे यांना दिलेले आश्वासन पाळण्यात येणार का, याचीही उत्सुकता लागली आहे. जर खडसेंना पक्षात ठेवायचे असेल तर भाजपला (BJP )योग्य तो निर्णय घ्यावा लागणार आहे. पुन्हा भाजपने दिरंगाई केली किंवा कारवाईला उशीर केला तर खडसे वेगळा निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
Dec 22, 2019, 06:35 PM ISTभाजपची कारवाई आणि खडसे आता काय भूमिका घेणार याची उत्सुकता?
एकनाथ खडसे (Eknath Khadse) आता किती दिवस वाट पाहणार आणि काय भूमिका घेणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.
Dec 22, 2019, 06:32 PM ISTजळगाव | सतत डावलल्यास वेगळा विचार - एकनाथ खडसे
जळगाव | सतत डावलल्यास वेगळा विचार - एकनाथ खडसे
Dec 7, 2019, 07:55 PM ISTजळगाव | खडसेंनी स्वीकारलं गिरीश महाजनांचं आव्हान
जळगाव | खडसेंनी स्वीकारलं गिरीश महाजनांचं आव्हान
Dec 7, 2019, 07:35 PM ISTभाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे निधन
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे निधन झाले.
Nov 28, 2019, 12:58 PM ISTजळगाव | अपुरी मदत जाहीर, तीदेखील अद्याप सरकारकडेच
जळगाव | अपुरी मदत जाहीर, तीदेखील अद्याप सरकारकडेच
Nov 21, 2019, 11:10 PM ISTकापडी पिशवीवर लग्नाचे निमंत्रण, निकम कुटुंबियांचा पर्यावरणपूरक संकल्प
पायलने आपल्या लग्नाने निमंत्रण पत्रिकेऐवजी कापडी पिशवीवर छापले आहे.
Nov 16, 2019, 11:33 AM ISTजळगाव | कचऱ्यावरुन महापालिकेत भाजपा- शिवसेना आमनेसामने
जळगाव | कचऱ्यावरुन महापालिकेत भाजपा- शिवसेना आमनेसामने
Nov 4, 2019, 12:50 PM ISTजळगाव | शेतकऱ्यांच पांढरं सोनं जमीनदोस्त
जळगाव | शेतकऱ्यांच पांढरं सोनं जमीनदोस्त
Oct 29, 2019, 02:40 PM ISTअतिपावसाने कापूस काळवंडला; शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान
बागायती कापूस काळवंडला
Oct 27, 2019, 01:03 PM IST