जळगाव शहरात डंपरनं 9 वर्षांच्या मुलाला चिरडले; संतप्त नागरिकांनी डंपर पेटवला
Jalgaon Police On Chaos And Lathi Charge After Accident By Dumper
Dec 26, 2024, 03:05 PM IST6 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या, जामनेरमध्ये उद्रेक... पोलिसांवरच हल्ला
Jamner : अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला आमच्या ताब्यात द्या, म्हणत संतप्त जमावानं पोलीस स्टेशनवर दगडफेक केलीय. न्यायालयानं आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलीय. जामनेर पोलीस स्टेशनबाहेर जमावाचा उद्रेक झाला.
Jun 21, 2024, 07:49 PM ISTआणखी एक राजकीय हत्या; भाजप नगरसेवकाचा गोळीबारात मृत्यू
Mahendra More Died : जळगावमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आठवडाभरातील ही तिसरी राजकीय गोळीबाराची घटना असून या घटनेने जळगावमध्ये खळबळ उडाली आहे.
Feb 10, 2024, 08:57 AM ISTजळगाव हादरलं! चिमुकलीवर अत्याचार करत तरुणाने केली हत्या; गोठ्यात लपवला होता मृतदेह
Jalgaon Crime : जळगावमध्ये आठ वर्षीय चिमुकलीवर तरुणाने अत्याचार करत तिचा निर्घृणपणे खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी तपास करत आरोपीला ्अटक केली आहे.मात्र संतप्त गावकऱ्यांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत पोलिसांवर दगडफेक केली आहे.
Aug 4, 2023, 07:40 AM ISTफर्जी! हमालाने युट्यूबवर व्हिडीओ पाहून छापल्या नोटा; 3 तास गुंगारा दिला पण शेवटी...
Jalgaon Crime : रातोरात श्रीमंत होण्याकरता हमालाने लढवलेली शक्कल त्याच्या अंगलट आली आहे. पोलिसांनी नकली नोटा झापणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून 1 लाख 69 हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत
Mar 3, 2023, 02:34 PM ISTएकदम फिल्मी स्टाईल! बुरखा घातला, हातात पिस्तूल घेतलं, मुलाच्या मारेकऱ्याला संपवण्यासाठी कोर्टात शिरला आणि...
मुलाच्या हातून खून, मग मुलाचा खून, मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी वडिलांनी रचला कट, न्यायालयाच्या परिसरात फिल्मी स्टाईल घटना
Feb 20, 2023, 09:07 PM ISTBanana Market | 20 हजार हेक्टरवरील बागांवर सीएमव्हीचा प्रादूर्भाव, केळीच्या उत्पादनात मोठी घट
Jalgaon Bananna Scarcity
Feb 7, 2023, 02:50 PM ISTVideo | जळगाव पोलिस कर्मचाऱ्याचा तमाशात डान्स
Police officer's dance in spectacle, suspension action by authorities after video surfaced
Sep 20, 2022, 12:10 PM ISTखान्देशात सोन्याचा खजिना, पाहा कुठे आहे सापडला?
सोन्याचा खजिना आपल्याला मिळावा असं प्रत्येकाला वाटतं... खऱ्या अर्थानं सोन्याचं घबाड एका कुटुंबाला सापडलं आहे पण ते कुठे पाहा
Jan 28, 2022, 09:24 PM ISTमुलाला जन्म दिला मात्र त्याचा चेहरा पाहण्याआधी आईनं जगाचा निरोप घेतला
बाळाचा चेहराही डोळे भरून पाहता आला नाही...प्रसूतीनंतर काही तासात आईनं जगाचा निरोप घेतला
Jan 23, 2022, 09:32 PM ISTकपाशी शेतकऱ्यांना सावध करणारी बातमी! तुमची होऊ शकते अशी फसवणूक
बळीराजा सावध हो! व्यापाऱ्याकडून होऊ शकते अशी फसवणूक
Jan 22, 2022, 04:27 PM ISTजळगाव पोलीस भरती परीक्षेत उमेदवारांकडून गैरप्रकार; पोलीस विभागाकडून कारवाई
जळगाव शहर पोलीस दलाच्या १२८ पोलीस शिपाईच्या रिक्त पदांसाठी घेण्यात आलेल्या पोलिस शिपाई भरती २०१९ मधील उमेदवारांची लेखी परीक्षा पार पडली
Oct 10, 2021, 10:47 AM ISTVIDEO| आता घरबसल्या एक दिवसात लागणार खटल्याचा निकाल
JALGAON JUDGMENT SITTING AT HOME IN ONE DAY
Jul 17, 2021, 09:05 PM ISTफेसबुकवर या पोलिसाचे दिवसभरात 'लाख्खो चाहते'
पोलिसातली सर्जनशीलता खाकीत झाकली जाऊ शकत नाही. उलट पोलिसाची सर्जनशीलता देखील या खाकीवर शोभून दिसतेय.
Nov 25, 2017, 12:59 PM IST