jaisalmer fort

भारतातील एकमेव किल्ला जिथे आजही तब्बल 4 हजार लोक राहतात

राजे महाराजे किल्ल्यांमध्ये राहत होते. आता मात्र, हे किल्ले राष्ट्रीय स्मारक बनले आहेत. भारतात एक असा किल्ला आहे जिथे आजही तब्बल चार हजार लोक राहतात. 

Jan 14, 2025, 05:58 PM IST