jai maharashta jai eknath

'जय महाराष्ट्र, जय एकनाथ', शपथविधीवेळी भावना गवळी यांची घोषणा; कारण विचारलं तर म्हणतात, 'नाथांचे नाथ...'

Bhavana Gawli Oath Ceremony: नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये (Vidhan Parishad Election) जिंकून आलेल्या 11 विधानपरिषद सदस्यांचा आज शपथविधी पार पडला. यावेळी घेताना भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर 'जय महाराष्ट्र, जय एकनाथ' अशी घोषणा दिली. यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यामागील कारणही सांगितलं. 

 

 

Jul 28, 2024, 01:35 PM IST