jaggery benefits

दह्यात मिसळून खा हा एक पदार्थ; आजार दूर पळतील

Curd and Jaggery Benefits: दही आणि गुळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांवर मात करण्यास देखील फायदेशीर ठरते. दही आणि गुळामध्ये असलेले पोषक तत्व शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. 

 

Jun 20, 2024, 12:56 PM IST

चहामध्ये साखरेऐवजी टाका गुळ, थंडीत शरीराला मिळतील 8 फायदे

Benefits Jaggery:  शरीरात रक्ताची कमी असल्यास गुळाचा चहा प्यावा. थंडीत गुडघ्यांचं दुखणं वाढलं असेल तर गुळाचा चहा प्या. गुळाच्या चहामुळे हाडे मजबूत होतात. थंडीत गुळाचा चहा प्यायल्यास गॅसच्या समस्येपासून सुटका होते. 

Jan 8, 2024, 07:28 PM IST

गुळ खाण्याचे 'हे' मोठे फायदे, अनेक आजार असे पळून जातील

Jaggery Benefits : गुळाचे अनेक फायदे तुम्हाला माहीत आहेत का? योग्य प्रमाणात याचे सेवन केल्यास आरोग्याला अनेक लाभ मिळतात. यामध्ये नैसर्गिक स्वरुपात गोडवा असतो, त्यामुळे बहुतांश लोक जेवणानंतर गूळ खातात. तसेच साखरेऐवजी गुळ खाण्यास प्राधान्य द्या. गुळामध्ये पोषक घटक अधिक प्रमाणात असल्याने गुळ खाण्याचा सल्ला दिला जातो.

Jun 15, 2023, 11:51 AM IST

Fact Check: गूळानं तुमची कॉफी होईल Sugar Free? जाणून घ्या

गूळ खाल्यानं तुम्हाला नक्की काय होतील फायदे... कोणत्या लोकांनी करायला हवे गूळाचे सेवन, चला जाणून घेऊया

Jan 25, 2023, 06:54 PM IST

गुळाचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?

थंडीच्या काळात अनेक लोकं आजाराने त्रस्त होतात. हिवाळ्यात थोडसाही निष्काळजीपणा तुम्हाला आजारांना कारणीभूत ठरू शकतो.

Nov 30, 2022, 10:56 PM IST

गुळ खाणाऱ्यांसाठी कडू बातमी... आता मोजावे लागणार अधिकचे पैसे?

सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पर्जन्यजन्य वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अवकाळी पाऊस आणि त्यातून पिकांचे नुकसानही झाले आहे. 

Nov 10, 2022, 03:59 PM IST

Jaggery Benefits : हिवाळ्यात गुळासोबत 'या' गोष्टींचे सेवन करा आणि सर्व आजारांना लांब ठेवा

व्हिटॅमिन-बीसह गुळात कॅल्शियम, जस्त, तांबे आणि फॉस्फरस सारखी अनेक प्रकारची खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात.

Dec 2, 2021, 01:15 PM IST

'देशी टॉनिक' गुळ; जाणून घ्या गुणकारी फायदे

थंडीच्या दिवसांत गुळ अधिक गुणकारी मानला जातो.

Nov 6, 2019, 08:52 PM IST