jackie shroff movies

सुभाष घईंनी ‘हिरो’ ऑफर केल्यावर म्हणाला होता ‘अपने को ऐक्टिंग नई आती!’ ब्लॉकबस्टर झाल्यानंतरही चाळीत राहायचा

नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान, दिग्दर्शक सुभाष घई यांनी 41 वर्षानंतर त्यांच्या गाजलेल्या चित्रपटातील  रंजक पण महत्वाचे किस्से सांगितलेत. बॉलिवूड स्टार जॅकी श्रॉफचा एक चाळीत राहणाऱ्या सामान्य माणूस ते बॉलिवूडचा सुपरस्टार या प्रवासामागे सुभाष घईंचा मोठा वाटा आहे, असा किस्सा सुभाष घई यांनी सांगितला. 

Feb 1, 2024, 02:36 PM IST

'इंटरनेट नसेल तर आईच्या डोळ्यात पाहा' 66 वर्षीय जॅकी श्रॉफ यांनी तरूणांना शिकवला धडा

Jackie Shorff on Internet Viral Video : जॅकी श्रॉफ हे आजही आपल्या फिटनेससाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगेलली पाहायला मिळते. अशावेळी चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या एका व्हिडीओची. यावेळी जॅकी श्रॉफ यांनी तरूणांना चांगला सल्ला दिला आहे. तुम्ही ऐकलात का तो?

Aug 22, 2023, 03:07 PM IST

Tabu birthday: डॅनी नसता तर, जॅकी श्रॉफने 'त्या' रात्री तब्बूसोबत जबरदस्ती..बहीणीने सांगितलं ते सत्य

या पार्टीत जॅकी श्रॉफ यांनी खूप ड्रिंक केली होती त्याचवेळी त्यांनी तब्बूसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. आणि स्वतः फराह ने एका मुलाखतीत याचा उलगडा केला होता. 

Nov 4, 2022, 08:13 AM IST

निधनाची बातमी कळताच जॅकी श्रॉफ यांनी गाठलं कामगाराचं घर; हीच ती मनाची श्रीमंती

रुपेरी पडद्यावरचा हा 'भिडू' पाहता पाहता कधी खराखुरा भिडू झाला हे कळलंही नाही. 

Mar 29, 2022, 11:22 AM IST

Viral Video : कॉन्फिडन्स हवा तर असा... धोतर सुटायला आलं तरीही 'भिडू' जॅकी श्रॉफ थांबले नाहीत

कोणत्याही वयोगटातील चाहत्याला हा अभिनेता हवाहवासा वाटतो तो म्हणजे त्याच्या दिलखुलास स्वभावासाठी. 

Feb 23, 2022, 04:33 PM IST