खुशखबर! आता कपडेही मिळणार ईएमआयवर, या कंपनीने सुरु केली सुविधा
आतापर्यंत तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल फोन इएमआयवर खरेदी केले असतील पण तुम्ही आता कपडे देखील इएमआयवर खरेदी करु शकणार आहात.
Mar 15, 2018, 05:58 PM ISTफ्लिपकार्टनं मिळवला 'जेबाँग'वर ताबा!
मार्केटवर पुन्हा एकदा ताबा मिळवण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकत ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टन 'जेबाँग' या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर ताबा मिळवलाय.
Jul 28, 2016, 04:39 PM ISTMyntra कडे आता jabong ची मालकी
Myntra कडे आता jabong ची मालकी असणार आहे, ४ अब्ज ७० कोटी रूपयांना मिंत्राने जबाँगला खरेदी केलं आहे. Myntra फ्लिपकार्टची फॅशन रिटेल वेबसाइट आहे.
Jul 27, 2016, 05:21 PM IST