itr filing process

ITR वेळेत नाही भरला तर काय कारवाई होते? 7 वर्षापर्यंतच्या जेलची तरतूद, जाणून घ्या नियम

ITR Filing: इन्कम टॅक्स रिटर्न फाइल (ITR) करण्याची अंतिम तारीख आता जवळ येत आहे. प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) वारंवार करदात्यांना डेडलाइनच्या आधी ITR दाखल करण्याची आठवण करुन देत आहे.

 

Jul 22, 2023, 11:08 AM IST

३१ जुलै डेडलाइन, यंदा मुदतवाढ नाही; घरबसल्या असा भरा ऑनलाइन Income Tax Return

Income Tax Return Deadline: नोकरी करणाऱ्या तसेच स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी आर्थिक वर्ष 2022-23 साठी इन्कम टॅक्स रिटर्न फाईल (ITR Filing) करण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे.

 

Jul 9, 2023, 03:27 PM IST

Diwali Gift: दिवाळीला मिळालेल्या भेटवस्तूंवर Tax लागतो? समजून घ्या संपूर्ण गणित

Tax Slab in India: दिवाळीला भेटवस्तू देण्याची एक रित आहे. नोकरदार वर्गाला कंपन्यांकडून बोनस मिळतो. काही कंपन्या, नातेवाईक भेटवस्तू देखील देतात. सोन्याचं नाणं, गाड्या, हीरे, जमीन अशा स्वरूपात भेट म्हणून दिलं जातं. पण महागड्या भेटवस्तू मिळाल्यानंतर कर भरण्याबाबत संभ्रम निर्माण होतो. भेटवस्तू कोणी दिली आणि त्याची किंमत काय? यावर कर अवलंबून असतो.

Oct 25, 2022, 01:35 PM IST

Income Tax Return भरण्याच्या 'या' सोप्या स्टेप्स तुम्हाला माहितीय का?

आयटीआर ऑनलाइन फाइल करणे खूप सोपे आहे. 

Jun 30, 2022, 07:23 PM IST