itr filing last date

1 ऑगस्ट पासून कोणते नियम बदलणार? पाहा कशी लागणार तुमच्या खिशाला कात्री

Gas Cylinder Price Change From 1st August: दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक बदल होतात. 1 ऑगस्ट 2023 पासून काही वित्तीय बदल होत आहेत. या बदलांचा नागरिकांच्या खिशावर थेट परिणाम होणार आहे.

Aug 1, 2023, 10:19 AM IST

फक्त काही तास उरले; अवघ्या10 मिनिटात स्वतःच भरा ITR

इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी कोणतही मुदतवाढ देण्यात येणार नाही असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  अंतिम तारखेच्या मुदतीत ITR filing केल्यास याचा भुर्गंदड भरावा लागेल.

Jul 30, 2023, 07:22 PM IST

ITR वेळेत नाही भरला तर काय कारवाई होते? 7 वर्षापर्यंतच्या जेलची तरतूद, जाणून घ्या नियम

ITR Filing: इन्कम टॅक्स रिटर्न फाइल (ITR) करण्याची अंतिम तारीख आता जवळ येत आहे. प्राप्तिकर विभाग (Income Tax Department) वारंवार करदात्यांना डेडलाइनच्या आधी ITR दाखल करण्याची आठवण करुन देत आहे.

 

Jul 22, 2023, 11:08 AM IST

ITR Filing करताना 'या' कॉमन चुका टाळा; एका झटक्यात रिफंड मिळेल

 ITR Filing कसे करावे. हे करताना कोणत्या चुका टाळाव्यात. जाणून घ्या

Jul 20, 2023, 06:31 PM IST

New Rules : 1 जुलैपासून होणाऱ्या बदलांमुळे खिशाला लागणार कात्री; गॅसच्या दरात कपात?

Rules Changes From 1st July 2023 : जून महिना संपताच 1 जुलैपासून लहान-मोठे बदल पाहायला मिळतील. त्यामुळे जुलै महिन्यात होणाऱ्या बदलांबाबत तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे. कारण या बदलांचा परिणाम थेट तुमच्या खिशावर होण्याची शक्यता आहे. कोणते नियम बदलणार आहेत ते जाणून घ्या...

Jun 30, 2023, 08:51 AM IST

ITR भरण्याची शेवटची तारीख पुढे ढकलण्याबाबत सोशल मीडियावर मोहिम; नेटकऱ्यांच्या मागणीनंतर सरकारचे स्पष्टीकरण

ITR Filing Last Date : आयकर रिटर्न भरण्यासाठी चार दिवस उरले आहेत. आता सोशल मीडियावर ITR भरण्याची शेवटची तारीख पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येत आहे  दरम्यान, सरकारकडून एक मोठे वक्तव्य आले आहे.

Jul 28, 2022, 11:37 AM IST

Income Tax Return | ITR भरण्याचे फायदेच फायदे; तुम्ही फाईल केले का?

 Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. 

Jul 15, 2022, 11:00 AM IST

ITR Filing : करदात्यांना पुन्हा दिलासा, आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढवली

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या काय आहे नवी तारीख

Jan 11, 2022, 07:09 PM IST

करदात्यांना मोठा दिलासा, ITR भरण्याच्या मुदतीत वाढ

केंद्र सरकारकडून ITR भरणाऱ्यांसाठी 3 महत्त्वाचे निर्णय... या तारखेपर्यंत भरता येणार ITR

Sep 9, 2021, 09:24 PM IST