भारतातील सर्वात स्वस्त Flip फोन अखेर लाँच, फक्त 2499 रुपयांत करा खरेदी; 7 दिवस चार्जिंगची गरजच नाही
itel Flip One Price in India: itel ने भारतीय बाजारात नवा फोन लाँच केला आहे. हा एक फ्लिप फोन आहे. या लेटेस्ट फोनची किंमत फक्त 2499 रुपये आहे. यामध्ये तुम्हाला VGA कॅमेरा मिळतो. हा फोन सिंगल चार्जमध्ये 7 दिवसांची बॅटरी लाईफ देतो.
Oct 8, 2024, 12:46 PM IST