isro

चंद्रावरील रात्रीचा प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरवर काय झालाय परिणाम? इस्त्रोकडून आली अपडेट

Chandrayaan 3: विक्रम आणि प्रज्ञानने पाठवलेली माहिती एकत्र करुन शास्त्रज्ञ सध्या चांद्रयान-३ मिशनचा तपशीलवर डेटा तयार करत आहेत. चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर काही काळासाठी बंद करण्यात आल्याची माहिती इस्रोनेच अलीकडेच दिली होती.

Sep 12, 2023, 07:05 AM IST

Video: महिलेने काम मागितल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, 'तुला चांद्रयान-4 मध्ये बसवून चंद्रावर पाठवू'

CM Manohar Lal Khattar : हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. एका कार्यक्रमात महिलांना रोजगारासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी अजब उत्तर दिलं आहे.

Sep 8, 2023, 03:49 PM IST

इस्रोनंतर चंद्रावर कोण जाणार? 'या' 5 देशांमध्ये जोरदार स्पर्धा

Moon Mission: लूनर ट्रेलब्लेजर एक ऑर्बिटर आहे. जे चंद्रावरील पाण्यावर संशोधन करेल. 2024 मध्ये बेरेशीट 2 देखील चंद्रावर जाईल. यामध्ये 2 लॅंडर आणि 1 ऑर्बिटर आहे. इस्राइल हे पाठवणार आहे. लॅंडर चंद्राच्या 2 वेगळ्या भागात उतरेल. 

Sep 8, 2023, 11:29 AM IST

Aditya-L1 ने पाठवला Selfie! पृथ्वी अन् चंद्राचा फोटोही पाठवला; 'या' फोटोत चंद्र शोधून दाखवा

Aditya L1 Selfie And Earth Moon Photo: भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच इस्रोनं हा 41 सेकंदांचा व्हिडीओ शेअर केला असून त्यात 2 खास फोटो दाखवण्यात आलेले आहेत.

Sep 7, 2023, 12:38 PM IST

चंद्रावर गेल्यावर कसं वाटतं? तुम्हीही घ्या अनुभव, ISRO ने शेअर केली 3D इमेज

Vikram Lander 3D Image : गेल्या 12 दिवसात चांद्रयान-3 मोहिमेमध्ये तीन प्रमुख उद्दिष्टे पार केली आहेत. त्यामुळे चांद्रयान-3 यशस्वी झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अशातच इस्त्रोने एक फोटो शेअर केला आहे.

Sep 5, 2023, 07:47 PM IST

ISRO नाही BSRO, इंडिया गेट होणार भारत द्वार? INDIA नाव हटवल्यावर पाहा काय-काय बदलणार

देशाचं नाव भारत की इंडिया, यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. देशातल्या अनेक संस्था ऐतिहासिक ठिकाणं इंडिया नावाने ओळखली जातात. इतकंच नाही तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमान असलेल्या ISRO आणि INDIA GATE चं नावही बदललं जाणार आहे. 

Sep 5, 2023, 06:47 PM IST

SpaceX: स्पेस मिशन वेळेत पूर्ण; पृथ्वीवर उतरले 4 अंतराळवीर, पाहा व्हिडिओ

NASA SpaceX: सहा महिने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर राहिल्यानंतर सोमवारी सकाळी चार अंतराळवीर पृथ्वीवर परतले आहेत. त्यांना SpaceX कॅप्सूल फ्लोरिडा किनार्‍यापासून थोडे दूर अटलांटिकमध्ये पॅराशूटमधून उतरवण्यात आले. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनने यासंदर्भात एक व्हिडिओही जारी केला आहे.

Sep 5, 2023, 10:24 AM IST
Aditya L1 Mission Completes Second Earth Bound Manoeuvre PT55S

आदित्य एल 1 अवघ्या 3 दिवसात सूर्याच्या किती जवळ? इस्रोकडून आली महत्वाची अपडेट

ISRO Sun Mission: आदित्य एल 1 याआधी 4 सप्टेंबर रोजी 245 च्या कक्षेत पृथ्वीपासून 22 हजार 459 किमी अंतरात स्थापित करण्यात आले होते.

Sep 5, 2023, 09:45 AM IST

मिशन पूर्ण झाल्यानंतर लॅंडर आणि रोव्हरचे काय होते?

lander Rover: मिशन पूर्ण झाल्यावर लॅंडर, रोव्हरचे काय होते? असा प्रश्न विचारला जातो. ते पृथ्वीवर परत येतात की अंतराळातच कुठेतरी हरवून जातात?लॅंडर आणि रोव्हर मिशननंतर तिथेच राहतात. केवळ त्यांचा संपर्क तुटतो.चांद्रयान मिशन पूर्ण झाल्यानंतर विक्रम आणि प्रज्ञान तिथेच असतील. 

Sep 4, 2023, 03:07 PM IST

'इस्रो'वर शोककळा! चांद्रयान-3 ला काउंटडाऊन देणारा आवाज हरपला

N Valarmathi : चांद्रयान-3 च्या रोव्हर प्रज्ञानने चंद्राच्या पृष्ठभागावर आपले काम पूर्ण केले आहे आणि आता ते स्लीप मोडमध्ये गेले आहे. मात्र या मोहिमेत सहभागी असलेल्या एन. वलरमथी यांचे निधन झाल्याने इस्रोवर शोककळा पसरली आहे.

Sep 4, 2023, 09:27 AM IST

छोट्या गावातील सुनबाईची मोठी झेप... ISRO च्या Aditya L1 मिशनमध्ये दिलंय मोलाचं योगदान!

Aditya L-1 याला सूर्याच्या L1 बिंदू पर्यंत पोहचण्याच्या संपूर्ण प्रक्रियेस जवळपास चार महिन्यांचा कालावधी लागेल...या मोहिमेमुळे पुढील पाच वर्षांसाठी हे यान सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोला मदत करणार आहे. 

Sep 3, 2023, 11:44 PM IST

दिवस संपणार, चंद्रावर रात्र झाल्यावर चांद्रयान 3 मोहिमेचे काय होणार? विक्रम आणि प्रज्ञान काय करणार?

भारताच्या चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा शोध लागला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ऑक्सिजन असल्याचे पुरावे चांद्रयानला आढळले आहेत. हायड्रोजनचा मात्र अजूनही शोध केला जातोय. जर ऑक्सिजनपाठोपाठ  हायड्रोजनही सापडल्यास तो अत्यंत महत्त्वाचा शोध असेल.

Sep 2, 2023, 07:15 PM IST