isro

चांद्रयान 3 मोहीम अखेर संपली? चंद्रावर दिवस पण अद्यापही विक्रम लँडरला जाग येईना

20 सप्टेंबर 2023 ला शिवशक्ती पॉईंटवर सूर्योदय झाला आहे. 22 सप्टेंबरला इस्रोने संदेश पाठवला होता. पण अद्यापही चांद्रयान 3 कडून काहीच उत्तर आलेलं नाही. आतापर्यंत करण्यात आलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. 

 

Sep 25, 2023, 03:21 PM IST

प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या शिवशक्ती पॉईंटवर का सोडू शकला नाही देश आणि इस्त्रोची छाप?

23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 ने  चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले. या सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण होता. प्रज्ञान रोव्हर जसे पुढे पुढे सरकेल तेव्हा त्यांच्या मागच्या चाकांची छाप चंद्राच्या पृष्ठभागावर उमटली. त्यामुळे ही दोन्ही चिन्हे चंद्रावर भारताच्या अस्तित्वाचा कायमचा पुरावा सोडतील असा दावा केला जात होता. मात्र, हे ठसे स्पष्टपणे उमटलेले नाहीत. 

Sep 24, 2023, 05:02 PM IST

Chandrayaan 3 ला जाग कधी येणार? ISRO चा आश्चर्यकारक खुलासा, म्हणाले 'आता फक्त 13 दिवसात...'

चांद्रयान 3 च्या लँडर विक्रम आणि प्रज्ञान रोव्हर पुन्हा एकदा सक्रीय कधी होणार यासंबंधी नवी माहिती समोर आली आहे. इस्रोकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असूनही, अद्याप उत्तर मिळालेलं नाही. 

 

Sep 23, 2023, 08:22 PM IST

चांद्रयान-3 मोहिमेत मोठा वाटा असलेला तंत्रज्ञ रस्त्यावर विकतोय इडली; 18 महिन्यांपासून पगारच नाही

Chandrayaan-3 Launchpad Technician Selling Idlis: चांद्रयान मोहिमेत महत्त्वाचा वाटा असलेला तंत्रज्ञावर रस्त्यावर इडली विकायची वेळ आली आहे. काय घडलं नेमकं

Sep 20, 2023, 08:53 AM IST

मध्यरात्री आपण गाढ झोपेत असताना आदित्य L-1 घेणार मोठी झेप, अंतराळात काय होणार? जाणून घ्या

  ISRO ने सोलर मिशन आदित्य L-1 कडून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अवकाशात पाठवलेल्या या मोहिमेचा वैज्ञानिक प्रयोग सुरू झाला आहे.

Sep 18, 2023, 05:13 PM IST

आदित्य L 1 ला मोठे यश! गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच दिली आनंदाची बातमी

Aditya L1 Mission: आदित्य एल-1 ने डेटा गोळा करण्याचे काम सुरू केल्याचे इस्रोने म्हटले आहे. यामुळे शास्त्रज्ञांना पृथ्वीभोवतीच्या कणांच्या वर्तनाचे विश्लेषण करण्यास मदत होणार आहे. इस्रोने आपल्या ट्विटमध्ये काय म्हटले आहे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

Sep 18, 2023, 01:13 PM IST

अंतराळात पाठवणार 'सापा'सारखे दिसणारे रोबोट!

Snake Shape Robot on Space: नासा एका खास प्रोजेक्टवर काम करत आहे. यातील एकाचे नाव एन्सेलेडेस आहे, जिथे जीवन आढळण्याची शक्यता आहे. चंद्रावर याचा शोध घेण्यासाठी नासाकडून सापासारखे दिसणारे रोबोट पाठवण्यात येतील. ही केवळ तांत्रिक बाब म्हणून की याच्यामागे दुसरे कोणते कारण आहे? हे स्पष्ट झाले नाही. सापांचा संबंध इतर ग्रहांशी आहे असे वैज्ञानिकांनी वाटते, असे म्हटले जाते. 

Sep 18, 2023, 12:36 PM IST

iPhone 15 सिरीजचं ISRO कनेक्शन; वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

iPhone 15 Series ISRO Connection: काही दिवसांपूर्वीच जागतिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या अ‍ॅपलने आपल्या नवीन आयफोन सिरीजची घोषणा केली. 

Sep 16, 2023, 04:05 PM IST

चंद्रावर पृथ्वीमुळं तयार होतंय पाणी; कैक वर्षांपूर्वीच्या इवल्याश्या यंत्रामुळं मोठी माहिती जगासमोर

Water on Moon: आता म्हणजे सर्वाधित चर्चेत असणारा विषय म्हणजेच चंद्रावर पाणी आहे की नाही याबाबतचं गुपितही समोर आलं आहे. यावेळी एका लहानशा उपकरणानं यासाठी मोठी मदत केली आहे. 

 

Sep 16, 2023, 12:46 PM IST

इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांचा पगार किती? जाणून घ्या...

व्यावासायिक हर्ष गोयंका सोशल मीडियावर अनेकदा प्रेरणादायी आणि मनोरंजक पोस्ट शेअर करतात. नुकताच गोएंका यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष एस सोमनाथ यांच्या पगाराचा खुलासा केला आहे. तसेच  त्याबाबत लोकांचे मतही मागवले आहे. 

Sep 15, 2023, 04:36 PM IST

NASA च्या संशोधन केंद्रात झालेलं 'या' बॉलिवूडपटाचं चित्रीकरण

NASA Research Centre : अशा या अंतराळ क्षेत्रात विविध राष्ट्रांच्या अंतराळ संशोधन संस्था त्यांच्या परिनं योगदान देताना दिसतात. नासाही त्यापैकीच एक. 

 

Sep 14, 2023, 01:05 PM IST

चंद्रावरील रात्रीचा प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरवर काय झालाय परिणाम? इस्त्रोकडून आली अपडेट

Chandrayaan 3: विक्रम आणि प्रज्ञानने पाठवलेली माहिती एकत्र करुन शास्त्रज्ञ सध्या चांद्रयान-३ मिशनचा तपशीलवर डेटा तयार करत आहेत. चांद्रयान 3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर काही काळासाठी बंद करण्यात आल्याची माहिती इस्रोनेच अलीकडेच दिली होती.

Sep 12, 2023, 07:05 AM IST

Video: महिलेने काम मागितल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, 'तुला चांद्रयान-4 मध्ये बसवून चंद्रावर पाठवू'

CM Manohar Lal Khattar : हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. एका कार्यक्रमात महिलांना रोजगारासंदर्भात प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी अजब उत्तर दिलं आहे.

Sep 8, 2023, 03:49 PM IST

इस्रोनंतर चंद्रावर कोण जाणार? 'या' 5 देशांमध्ये जोरदार स्पर्धा

Moon Mission: लूनर ट्रेलब्लेजर एक ऑर्बिटर आहे. जे चंद्रावरील पाण्यावर संशोधन करेल. 2024 मध्ये बेरेशीट 2 देखील चंद्रावर जाईल. यामध्ये 2 लॅंडर आणि 1 ऑर्बिटर आहे. इस्राइल हे पाठवणार आहे. लॅंडर चंद्राच्या 2 वेगळ्या भागात उतरेल. 

Sep 8, 2023, 11:29 AM IST

Aditya-L1 ने पाठवला Selfie! पृथ्वी अन् चंद्राचा फोटोही पाठवला; 'या' फोटोत चंद्र शोधून दाखवा

Aditya L1 Selfie And Earth Moon Photo: भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच इस्रोनं हा 41 सेकंदांचा व्हिडीओ शेअर केला असून त्यात 2 खास फोटो दाखवण्यात आलेले आहेत.

Sep 7, 2023, 12:38 PM IST