isro aditya l1 launch

Chandrayaan-4 कधी होणार लॉन्च? ISRO चीफने दिली महत्त्वाची माहिती; पाहा Video

S Somanath Video : Aditya L1 मोहिमेच्या पूर्वसंध्येला सोमनाथ मंदिरालाही भेट दिली होती. त्यानंतर त्यांनी चांद्रयान-3 आणि आदित्य एल वन मिशन विषयी माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी आगामी इस्त्रोच्या प्लॅनविषयी खुलासा केला आहे.

Sep 1, 2023, 11:28 PM IST

ISRO Aditya L1 launch: इस्रोची सूर्याकडे 'मारुती उडी', आदित्य L-1 चं काऊटडाऊन सुरू, एस. सोमनाथ म्हणाले...

ISRO Aditya L1 Mission Launch: आम्ही लॉन्चिंगची तयारी करत आहोत, रॉकेट आणि सॅटेलाईट तयार आहे. आमची रिहर्सल पूर्ण झालीय, अशी माहिती ISRO प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली आहे. 

Sep 1, 2023, 10:50 PM IST