isha ambani baby

Isha Ambani च्या जुळ्या मुलांचं नामकरण, जाणून घ्या नावाचा अर्थ आणि अंकशास्त्र

Isha Ambani Baby Name: ईशा अंबानी यांनी 19 नोव्हेंबर 2022 रोजी जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. मुलीची नाव आदिया, तर मुलाचं नाव कृष्णा असं ठेवण्यात आलं आहे. चला जाणून घेऊयात या नावाचा अर्थ

Nov 21, 2022, 06:58 PM IST