is it possible

प्रेमाचा वाढदिवस खास करण्यासाठी पहिल्यांदा झिंग चढेपर्यंत प्यायली दारू, त्यानंतर Viagra घेतली आणि...

Weird News UK: ब्रिटनमधील एका जोडप्याच्या आयुष्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. या जोडप्याला एक चूक चांगलीच महागात पडली आहे. लिव्हरपूलमध्ये राहणारं जोडपं प्रेमाचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी उत्साहित होतं.

Oct 30, 2022, 03:59 PM IST

भगवद्गीता 'राष्ट्रीय ग्रंथ' म्हणून घोषित करता येऊ शकतं का?

केंद्रात 'गीते'वरून महाभारत रंगताना दिसतंय. पण, असं होऊ शकतं का? धर्मनिरपेक्ष राष्ट्रात एखाद्या धर्माचा ग्रंथ राष्ट्रग्रंथ म्हणून घोषित करता येऊ का? भारतात अनेक धर्म असताना आणि त्या धर्मांचे धर्मग्रंथ असताना केवळ भगवदगीतेलाच धर्मग्रंथ म्हणून घोषित करण्यामागे भाजपचा हेतू काय आहे? किंवा विरोध करायचा म्हणून केवळ विरोधक विरोध करतायत का? राष्ट्रीय दर्जा दिल्यामुळे भगवदगीतेची महिती वाढणार आहे का? किंवा राष्ट्रीय दर्जा नसल्यास त्याची महती कमी होते का? आणि असा दर्जा देणं घटनेच्या चौकटीत शक्य आहे का? असे अनेक प्रश्न यामुळे निर्माण झालेत. 

Dec 9, 2014, 01:29 PM IST