irrigation projects

सरकारचे 162 कोटी गेले पाण्यात; प्रकल्प रखडल्याने शेकडो हेक्टर सिंचनापासून वंचित

Gondia News : गोंदियात सरकारचे तब्बल 162 कोटी रुपये पाण्यात गेल्याचे समोर आलं आहे. गोदिंयाच्या सालेकसात 10 लघु सिंचन प्रकल्प रखडल्यामुळे शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित राहिलं आहे.

Jan 19, 2024, 09:04 AM IST

कोकणातील या सहा प्रकल्पांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

 irrigation projects in konkan : कोकणातील सहा सिंचन प्रकल्पांच्या निविदा स्थगितीचा आदेश रद्द करण्यात आला आहे. 

Nov 11, 2021, 08:03 AM IST

सिंचन प्रकल्पांसाठी हवे ९३ हजार कोटी, महाविकास आघाडीपुढे प्रश्न?

 हा निधी कसा जमवायचा हेच मोठं कोडं, महाविकास आघाडीपुढे असणार आहे. 

Jan 19, 2020, 07:46 PM IST

भाजप सरकारचा अजित पवार, सुनील तटकरेंना मोठा दणका

राज्यातील सिंचन कामांच्या तब्बल १२८ निविदा रद्द करण्यात आल्यात. ६२७ कोटी २८ लाख रुपयांच्या निविदा रद्द करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना दणका दिलाय. देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रकरणांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला होता. आता कोकणातील तब्बल १२ प्रकल्पांच्या कामांचीही अँन्टी करप्शनकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत.

Feb 5, 2015, 07:21 PM IST