irfan khan pathan

T20 World Cup: सॅमसन, राहुलला स्थान नाही; इरफान पठाणने निवडला टी-20 वर्ल्डकप संघ, कोण आहेत ते 15 खेळाडू?

T20 World Cup: भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणने (Irfan Pathan) आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघ निवडला आहे. विशेष म्हणजे त्याने या संघात के एल राहुल (KL Rahul), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), संजू सॅमसन (Sanju Samson) यांना स्थान दिलेलं नाही. 

 

Apr 24, 2024, 01:46 PM IST

IPL 2024: 'पांड्याने फार चुका केल्या,' MI च्या पराभवानंतर इरफान पठाणने स्पष्टच सांगितलं, 'प्रेशर असतानाही स्वत:...'

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला आहे. हार्दिक पांड्याचा कर्णधार म्हणून पहिलाच सामना असल्याने सर्वांचं लक्ष होतं. गुजरातने या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाची धूळ चारली. 

 

Mar 26, 2024, 05:15 PM IST

'मी कोणाचं नाव घेत नाही, पण...', वसीम अक्रम आणि गौतम गंभीर संतापले; म्हणाले 'देशभक्तीच्या नावाखाली...'

भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या फायलनलमध्ये हारला, तर दुसरीकडे पाकिस्तान संघ लीग स्टेजमध्येच स्पर्धेतून बाहेर पडला. 

 

Nov 27, 2023, 01:15 PM IST

इरफाण पठाणच्या 'गाझा' समर्थनार्थ पोस्टवर पाकिस्तानी खेळाडूची प्रतिक्रिया, म्हणाला 'जरा इथल्या हिंदूंना...'

भारताचा माजी क्रिकेटर इरफान पठाणने गाझामधील लहान मुलं ठार होत असताना त्यावर जग शांत आहे सांगत खंत व्यक्त केली आहे. 

 

Nov 4, 2023, 04:33 PM IST

'मी मोठ्याने आऊट म्हणू शकतो पण...', गाझा पट्टीतील मुलांसाठी इरफान पठाणची भावूक पोस्ट!

Irfan Pathan Post : भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने इस्रायल-हमास युद्धामध्ये गाझामधील मुलांच्या हत्येबाबत (Children Dying In Gaza) मौन बाळगल्याने पोस्ट करत टीका केली आहे.

Nov 3, 2023, 04:16 PM IST

रिकी पाँटिंगचा पत्ता कट? DC च्या कोचसाठी Irfan Pathan ने सुचवलं 'या' बड्या खेळाडूचं नाव, म्हणाला

Irfan Pathan on Delhi Capitals head coach: यंदाच्या हंगामात दिल्लीचा नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यावर टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि आयपीएलचा समालोचक इरफान पठाण याने मोठं वक्तव्य केलंय.

May 17, 2023, 09:23 PM IST

'या' फोटोतील स्टार क्रिकेटर्सना ओळखून दाखवा?

टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिला, तुम्ही 'या' स्टार खेळाडूंना ओळखलंत का?  

Nov 17, 2022, 09:42 PM IST