ireland

Sanju Samson करणार टीम इंडियाला 'टाटा गुड बाय'? आता 'या' टीमकडून खेळण्याची शक्यता!

Sanju Samson : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (IND vs AUS) शेवटच्या 2 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. त्यात संजूला संधी देण्यात आली नाही.

Feb 20, 2023, 05:03 PM IST

India vs Ireland Women T20 WC : आज भारत-आयर्लंड थरार रंगणार, जाणून घ्या कोणाचं पारडं जड?

India vs Ireland Women T20 WC:  महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये आज भारताचा सामना आयर्लंडशी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता सुरू होईल. महिला ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारतीय संघाच्या मोहिमेस इंग्लंडविरुद्धच्या पराभवाने धक्का बसला.

Feb 20, 2023, 09:05 AM IST

Muneeba Ali Profile: टी20 वर्ल्ड कपमध्ये वादळी शतक ठोकणारी 'मुनीबा अली' आहे तरी कोण?

Muneeba Ali Century : पाकिस्तानी क्रिकेट टीम (Pakistan Womens Cricket Team) आपल्या खराब फिल्डींगसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची सलामीवीर मुनीबा अलीने (Muneeba Ali) चर्चेत आली आहे.

Feb 16, 2023, 12:43 PM IST

T20 World cup: या संघाने दिलेल्या जखमेमुळे जिंकलो, बेन स्टोक्सची कबुली

T20 World cup 2022 : इंग्लंड संघाने पाकिस्तानवर 5 विकेटने विजय मिळवत फायलन जिंकली.

Nov 13, 2022, 10:08 PM IST

T20 World Cup 2022: टीम इंडिया सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडशी भिडणार? जाणून घ्या संपूर्ण समीकरण

टीम इंडियाचा सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडशी सामना होणार का? पॉईंटस टेबलचं गणित काय? 

Nov 4, 2022, 09:50 PM IST

न्यूझीलंड कर्णधार Kane Williamson चं रौद्र रूप पाहिलंत का? VIDEO होतोय व्हायरल

गेल्या काही सामन्यांमध्ये फेल ठरलेल्या केनची बॅट आयर्लंडविरूद्धच्या  (NZvsIRE) सामन्यात तळपली. एडिलेडच्या मैदानावर केन विलियम्सन (Kane Williamson) नावाचं तुफान आलं होतं.

Nov 4, 2022, 04:39 PM IST

POINTS TABLE: न्यूझीलंडच्या विजयाने भारतीय चाहत्यांना खुशखबर; टीम इंडिया सेमीफायनलमध्ये 'या' टीमशी भिडणार

न्यूझीलंडच्या पराभवामुळे ग्रुप 1 च्या सेमीफायनलचं समीकरण (Points Table) बिघडलंय.

Nov 4, 2022, 04:00 PM IST

T20 WC 2022: BCCI अध्यक्ष रॉजर बिन्नींचा टीम इंडियाला इशारा, "ही टीम तुम्हाला आरामात हरवू शकते"

T20 World Cup 2022 BCCI President Roger Binny: टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून मोठे उलटफेर पाहायला मिळाला. ग्रुप स्टेजमधून दोन वेळा वर्ल्डकप जिंकलेला वेस्ट इंडिज संघ बाहेर गेला. त्यानंतर सुपर 12 फेरीतही आश्चर्यकारक सामने झाले. झिम्बाब्वेनं दिग्गज पाकिस्तान संघाला पराभवाची धूळ चारली. 

Oct 31, 2022, 05:10 PM IST

अद्भुत अकल्पनीय अविश्वसनीय...! T20 World Cup मधील सर्वांत भन्नाट कॅच, पाहा Video

Aus VS Ire : World Cup इतिहासातील सर्वांत भन्नाट फिल्डींग पहायला मिळाली. ही फिल्डींग पाहिल्यावर अनेकांनी तोंडात बोटं घातली आहेत. इवलुश्या आयर्लंडने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला घाम फोडला.

Oct 31, 2022, 05:04 PM IST

डोळ्यात अश्रू, दबका आवाज अन् कॅप्टन म्हणाला "मी तुम्हाला खूप..."

जागतिक क्रिकेटमधील सर्वात घातक टीम असलेली (West Indies) वेस्ट इंडिज T20 World Cup मधून बाहेर पडली , त्यानंतर कॅप्टन म्हणाला...

Oct 21, 2022, 07:21 PM IST

वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्ती

"ऑस्ट्रेलियातील टी 20 वर्ल्ड कपनंतर रिटायर होण्याची......." पाहा काय म्हणाला हा आक्रमक क्रिकेटर

Aug 16, 2022, 05:56 PM IST

क्रिकेट वर्तुळात शोककळा, 'या' दिग्गज क्रिकेटपटूचे निधन

 क्रिकेट वर्तुळातून सर्वांत दु:खद बातमी समोर येत आहे. 

Jul 11, 2022, 08:26 PM IST

Dhanshree Verma Dance: युजवेंद्र चहलच्या पत्नीचा आयर्लंडच्या रस्त्यावर जबरदस्त डान्स, VIDEO होतोय व्हायरल

टीम इंडियाने (Team india) आयर्लंड विरूद्ध टी20 मालिका 2-0 ने खिशात घातली आहे.

Jun 29, 2022, 01:25 PM IST

IRE vs IND, 2nd T20I : दीपक हुड्डाचा धमाका, आयर्लंड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात वादळी शतक

टीम इंडियाचा युवा बॅट्समन दीपक हुड्डाने (Deepak Hudda) आपल्या टी 20 कारकिर्दीतील दुसऱ्याच सामन्यात वादळी शतक झळकावलं आहे.

Jun 28, 2022, 11:51 PM IST

बुमराहसारख्या घातक बॉलरला टीम इंडियात डेब्यू करण्याची संधी

उमरान मलिकची प्रतीक्षा संपणार, आयर्लंड विरुद्ध सीरिजमध्ये पदार्पणाची संधी?

Jun 25, 2022, 02:27 PM IST