रांग लावू नका, रेल्वे लोकल तिकीट मिळणार मोबाईलवर
रेल्वेच्या तिकीट खिडकीसमोर गर्दी हे आपणांसाठी नेहमीचच चित्र झालं आहे. त्यामुळे आता रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी आता तिकीट मोबाईलवर उपलब्ध करून देणार आहे.
Nov 13, 2012, 01:02 PM ISTअनधिकृत रेल्वे बुकिंगवर आता रेल्वेची नजर
दुसऱ्याच्या नावावर आरक्षित तिकीटावर प्रवास करणाऱ्यांची वाढती संख्या आणि ऑनलाईन बुकिंगचा अनधिकृत एजंट घेत असलेला गैरफायदा समोर आल्याने आता आयआरसीटीने त्यावरही वॉच ठेवण्यास सुरूवात केली आहे
Nov 9, 2012, 05:18 PM ISTरेल्वे तिकिट होणार मोबाईलवर बुक!
भारतीय रेल्वे आता अजून अपडेट होणार आहे. रेल्वेचे तिकिट काढण्यासाठी आता नवी प्रणाली सुरू करण्यात येणरा असून या नव्या प्रणालीनुसार इंटरबँक मोबाईल पेमेंट सेवा (आयएमपीएस) चा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे आता रेल्वेचे तिकिट तुम्ही मोबाईलवरूनही बुक करू शकतात.
Sep 14, 2012, 09:54 PM IST