irctc ticket booking

Diwali 2022 : तिकीट नसेल तरी करु शकता रेल्वेने प्रवास; पण कसा? जाणून घ्या

Travel Without Reservation:  दिवाळी आणि छठ पूजाच्या काळात ट्रेनमध्ये गर्दी वाढत असते. अशा परिस्थितीत कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता कमी असते. तुम्हाला जर कन्फर्म तिकीट मिळाल नसलं तरी तुम्ही ट्रेनमधून प्रवास करू शकता. कसं ते जाणून घ्या... 

Oct 12, 2022, 10:36 AM IST

IRCTC Indian Railway: भारतीय रेल्वेत नोकरीची मोठी संधी, पात्र उमेदवारांनी करा तात्काळ अर्ज

IRCTC Apprentice Trainee Jobs 2022: वेगवेगळ्या ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्रासह मॅट्रिक पास असाल तर तुम्हाला रेल्वे नोकरी भरतीअंतर्गत जारी केलेल्या संधीचा लाभ घेण्याची संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी 25 ऑक्टोबर 2022पर्यंत अर्ज करू शकतात. 

Oct 11, 2022, 12:15 PM IST

IRCTC Goa Package : भाई चलो गोवा! IRCTC ने तुमच्यासाठी आणलंय भन्नाट गोवा पॅकेज, आताच जाणून घ्या...

सामान्य लोकांकरिता IRCTC नं स्वस्त गोवा टूर पॅकेज सुरु केलं आहे. 

Oct 4, 2022, 09:12 PM IST

रेल्वे प्रवाशांसाठी सर्वांत मोठी बातमी, तिकीट बुकिंग करण झालं आणखीण सोप्प

रेल्वेची वेबसाईट आणि अ‍ॅप सोडाच...आता 'या' नवीन सेवेद्वारे सोप्प्या पद्धतीत तिकीट बुक करता येणार  

Sep 15, 2022, 08:33 PM IST

रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या तिकीट बुकिंगची नवीन प्रणाली; अन्यथा सीट मिळणार नाही

रेल्वेतून लांबचा प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण रेल्वेन ऑनलाईन तिकीट बुक करण्याची पद्धत बदलली आहे.

Jul 28, 2022, 01:15 PM IST

IRCTC वर तिकीट बुक न होताही अकाऊंटमधून पैसे गेले? पाहा आता ते परत कसे मिळवाल

पैसे गेले असा बोभाटा आपण करतो. असं करण्यापूर्वी ही बातमी वाचा 

 

Jun 9, 2022, 08:45 AM IST

Indian Railways : रेल्वे बुकिंग करताना आता अशी मिळेल कन्फर्म लोअर बर्थ! IRCTC ने सांगितला मार्ग

काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एका प्रवाशाने यासंदर्भात भारतीय रेल्वेला प्रश्व विचारला.

Oct 17, 2021, 05:01 PM IST

Rakshabandhan 2021 : रक्षाबंधनसाठी महिलांना रेल्वेकडून खास गिफ्ट, ‘या’ रेल्वेनं प्रवास ठरणार फायद्याचा

भारतीय रेल्वे कायमच सण- उत्सवांच्या निमित्तानं प्रवाशांसाठी काही खास सवलती देत असते. 

Aug 17, 2021, 07:38 AM IST

रेल्वे तिकिट बुकिंगसाठी कोणतेही कार्ड ब्लॉक नाही - रेल्वे प्रशासन

 आयसीआयसीआय, एसबीआय अशा सहा प्रमुख बॅंकांच्या डेबिट कार्डचा वापर करून  रेल्वेची ऑनलाईन तिकीटं बुक होणार नसल्याच्या बातम्या काल पसरत होत्या.

Sep 23, 2017, 03:43 PM IST