लवकरच नवा IPO बाजारात! वाचा किती आहे प्राईस बॅंड...
IKIO Lighting Limited ही भारतातील लाइट एमिटिंग डीयोड (LED) लाइटिंगच्या उत्पादनातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यांच्या पहिल्या सार्वजनिक ऑफरसाठी किंमत बँड ₹270 ते ₹285 प्रति इक्विटी शेअर (चेस दर्शनी मूल्य प्रत्येकी ₹ 10) निश्चित केली आहे. कंपनीचा आयपिओ हा मंगळवार, 6 जून, 2023 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि गुरुवार, 8 जून, 2023 रोजी बंद होईल. गुंतवणूकदार किमान 52 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 52 इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावू शकतात.
Jun 4, 2023, 01:32 PM ISTDharmaj Crop Guard: 'या' IPO ची तुफान कामगिरी, तुम्ही गुंतवणूक केलीत की नाही?
Dharmaj Crop Gaurd IPO Listed: सध्या शेअर बाजारात (share market) स्थिरता असली तरी मोठ्या प्रमाणात चांगली उसळी चार दिवसांनंतर पाहायला मिळते आहे. सध्या आयटी क्षेत्रापेक्षा बॅंकिंग क्षेत्रात सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत.
Dec 8, 2022, 12:06 PM ISTSula Vineyards IPO: शेअर बाजारात सूला वाईनयार्ड्सची चर्चा, इतके कोटी जमवण्यासाठी तयारी
IPO Alert: शेअर बाजारातून कमाई करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पैसे कमावण्याची आणखी एक संधी लवकरच येणार आहे. सूला वाईनयार्ड्स आयपीओ बाजारात आणणार आहे. कंपनी प्रमोटर्स, शेअरहोल्डर्संना 25,546,186 शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे जारी करणार आहे. कंपनीने आपल्या ड्राफ्ट पेपरमध्ये ही माहिती दिली आहे.
Dec 6, 2022, 06:42 PM ISTTata ग्रुपच्या ‘या’ कंपनीचा share घ्याल तर मालामाल व्हाल!
Tata Steel Stock: सध्या शेअर मार्केटमध्ये (share market) अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. पुढच्या वर्षी जागतिक मंदीचे संकेत (recession) पाहायला मिळणार आहेत. एव्हाना त्यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (investment) करण्यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत यावर आपल्याला अपडेट राहणं साहजिकच ठरते.
Dec 6, 2022, 06:16 PM ISTGood News : बाजारात येणार 'हा' नवा IPO... पाहा तुमच्या खिशाला कसा होईल फायदा
कंपनी या आयपिओतर्फे 635 कोटींची उभारणी करणार आहे. जर तुम्ही या नव्या आयपिओत गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल तर अजिबात वेळ दवडू नका हा नवा आयपिओ तुमच्या खिशाला चांगले रिटर्न्स(Returns) देऊ शकते.
Nov 10, 2022, 09:29 AM ISTRolex Ring चा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी खुला; चांगल्या परताव्यासाठी गुंतवणूकीची संधी
ऑटो स्पेअर बनवणारी कंपनी रोलेक्स रिंग्य लिमिटेडचा आयपीओ (IPO) 28 जुलै रोजी गुंतवणूकदारांसाठी खुला झाला आहे.
Jul 28, 2021, 11:55 AM IST